किम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्...
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा किती निष्ठूर आहे याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. देशात सत्तापालट करण्याची योजना आखली जात असल्याची बातमी मिळताच किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल.
Oct 17, 2023, 01:56 PM IST
किम जोंगना शोधण्यासाठी अमेरिकेने पाठवले ५ 'जेम्स बॉण्ड'
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन सध्या कुठे आहेत?
Apr 29, 2020, 11:37 PM ISTट्रम्प सोबत चर्चा निष्फळ, किम जोंगने 4 अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या
उत्तर कोरियामधला एक धक्कादायक प्रकार
May 31, 2019, 08:29 PM ISTम्हणून किम जोंग पोर्टेबल टॉयलेट घेऊन सिंगापूरला गेले
किम जोंग ऊन यांचा आणखी एक विचित्र प्रकार उघड
Jun 12, 2018, 11:43 PM ISTदोन शत्रू बनणार मित्र? मेमध्ये होऊ शकते किम-ट्रम्प भेट
जगातले सध्याचे कट्टर शत्रू म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जाँग ऊन मेच्या अखेरीला भेटणार आहेत.
Mar 9, 2018, 08:49 AM IST1 अरब उडवतो दारूवर वर्षाकाठी , 10 हजार रूपयांचे पितो सिगार
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किंम जोंग हा त्याच्या हुकूमशाही आणि क्रुरतेमुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो त्याच्या विचीत्र आणि विक्षिप्तपणासाठीही प्रसिद्ध आहे. त्याचे चोचले आणि रंगढंगांबद्धल ऐकाल तर, आश्चर्यचकीत व्हाल.
Jan 2, 2018, 08:55 PM ISTही धमकी नसून वास्तव आहे - किम जोंग
चार हजार 474 किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर हे क्षेपणास्त्र चाचणी स्थळापासून साडेनऊशे किलोमीटर जपानजवळ समुद्रात पडले.
Jan 1, 2018, 07:15 PM ISTट्रम्प म्हणतात, उत्तर कोरियाचा किम जोंग 'मॅडमॅन'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह किम जोंग यांच्यादरम्यान शाब्दिक चकमक सुरू आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी नॉर्थ कोरियाशी संबंधित आणखी एक वादग्रस्त विधान केलंय... आणि तेही सोशल मीडियावर
Sep 23, 2017, 04:23 PM ISTउत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची पत्नी गायब!
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची पत्नी गेल्या सात महिन्यांपासून गायब असल्याची चर्चा तेथे जोरदार रंगतेय. किम जोगची पत्नी गायब होण्यामागे अनेक कयास लावले जात आहेत.
Nov 7, 2016, 10:07 AM ISTकोरियाच्या जिमनॅस्टला मृत्युदंड मिळण्याची शक्यता
आपल्या सहस्पर्धकासोबत सेल्फी घेणं एका महिला अॅथलिटच्या जीवावर उठण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाची अॅथलिट हॉंग यू जूंग आणि दक्षिण कोरियाची की ली यू लू की यांचा एकत्र सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सेल्फीची शिक्षा म्हणून हॉंग यू जूंग मायदेशी परतल्यावर तिला मृत्युदंड देण्यात येण्याची शक्यता आहे.
Aug 10, 2016, 07:19 PM ISTउत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब वापरला तर काय होईल?
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग याने हायड्रोजन बॉम्ब तयार करण्याबदद्ल वक्तव्य केले आहे. त्यामुळे अमेरिकेला धोका निर्माण झाला आहे.
Dec 10, 2015, 09:33 PM IST