महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार; प्रसुतीनंतर डॉक्टरांनी महिलेचे गर्भाशय काढले
Mumbai News Today: केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. परवानगीशिवाय गर्भाशय काढल्याचा कुटुंबाचा आरोप आहे.
Feb 13, 2025, 10:44 PM IST
पोलिसांनी अटक केली तेव्हा काय करत होता कल्याणचा नराधम? CCTV फुटेज समोर
Kalyan Murder News: कल्याण येथे 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
Dec 26, 2024, 01:33 PM IST
3 लग्न, 4 गुन्हे...; कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचा मोठा खुलासा, असा घडला भयानक प्रकार
Kalyan Crime Update: कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे.
Dec 26, 2024, 07:19 AM IST