नाशिक- शाळेच्या आवारात कर्मचाऱ्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 03:12 PM ISTधुळे: मद्यावस्थेत कर्मचाऱ्यांना केली मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 01:35 PM ISTमुलाच्या अंत्यसंस्कारासाठी सहायना पत्र, तरीही समाधान नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2016, 09:06 PM ISTऑगस्टमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर सुट्ट्यांची बरसात
ऑगस्टमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर सुट्ट्यांची बरसात होणार आहे.
Jul 29, 2016, 10:12 AM ISTझी हेल्पलाईन : हक्काच्या पैशांसाठी कर्मचाऱ्यांचा लढा
हक्काच्या पैशांसाठी कर्मचाऱ्यांचा लढा
Jul 23, 2016, 08:40 PM ISTबँकांची कामं सोमवारीच उरकून घ्या
बँकांची काम सोमवारच्या दिवशीच उरकून घ्या. बँक कर्मचारी संघटना AIBEA आणि AIBOA च्या वतीने ६ लाख बैंक कर्माचा-यांचा 12 आणि 13 जुलैला संप असणार आहे.
Jul 10, 2016, 11:09 PM ISTमहिंद्रा कंपनीच्या कर्मचा-यांनी घेतली शिक्षणाची जबाबदारी
आश्रमशाळेत शिकून दहावीत ९२ टक्के मिळविणा-या नितीन आहेरला चाकणच्या महिंद्रा कंपनीच्या कर्मचा-यांनी दत्तक घेतलंय. त्याचं संपूर्ण शिक्षण आणि इतर खर्चाची जबाबदारी ते उचलणार आहेत. झी मीडीयाच्या 'संघर्षाला हवी साथ' या आव्हानाला प्रतिसाद दिल्यानं नितीनचं डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
Jul 3, 2016, 09:56 PM ISTनांदेडमध्ये अतिवृष्टी, पंपिंग हाऊसमध्ये अडकले ५ कर्मचारी
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आसना नदीला पूर आला आहे.
Jun 30, 2016, 05:42 PM ISTनांदेडमध्ये अतिवृष्टी, पंपिंग हाऊसमध्ये अडकले ५ कर्मचारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2016, 04:52 PM IST'इन्फोसिस' कर्मचारी तरुणीच्या मारेकऱ्याचा फोटो जाहीर
काही दिवसांपूर्वी एका 24 वर्षीय तरुणीला आयटी प्रोफेशनल तरुणीची सकाळी अनेक लोकांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशनवर हत्या करण्यात आली होती.
Jun 30, 2016, 04:29 PM ISTसिद्धार्थ उद्यानात हत्तीणीचा धिंगाणा, कर्मचारी जखमी
सिद्धार्थ उद्यानात हत्तीणीचा धिंगाणा, कर्मचारी जखमी
Jun 29, 2016, 09:12 PM ISTकर्मचा-यांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यी सीईटी लॉ परीक्षेला मुकले
ठाणे - परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांनी कागदपत्र तपासणीत वेळकाढूपणा केल्यामुळं तब्बल 50 ते 55 विद्यार्थ्यांना सीईटी लॉच्या परीक्षेला मुकावं लागलंय. ठाण्यातील एमबीसी पार्क इथल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि खोपोली आदी भागातून हे विद्यार्थी इथं परीक्षेसाठी आले होते.
Jun 19, 2016, 10:00 PM ISTभंडारदऱ्यात अग्निशमन वाहन आहे, पण कर्मचारी मात्र नाही
भंडारदऱ्यात अग्निशमन वाहन आहे, पण कर्मचारी मात्र नाही
May 13, 2016, 01:06 PM ISTपथसंस्था कर्मचाऱ्याचा वीज बीलाच्या रकमेत अपहार
पथसंस्था कर्मचाऱ्याचा वीज बीलाच्या रकमेत अपहार
May 12, 2016, 09:25 PM ISTरेल्वे कर्मचाऱ्यांचे यूनिफॉर्म बनवणार फॅशन डिझायनर
येत्या काही दिवसांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना खास डिझायनर यूनिफॉर्म मिळणार आहेत.
May 12, 2016, 07:22 PM IST