गोल्डन हॉट गाऊनमध्ये दिसली ऐश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2016, 11:28 AM ISTकान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय
May 13, 2016, 08:52 PM ISTकपिल शर्माच्या शोमध्ये ऐश्वर्या पोटधरुन हसली
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या आगामी सरबजीत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी नुकतीच ती कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोमध्ये जाऊन आली.
May 9, 2016, 03:38 PM ISTअभिनेता सलमान खान वादात एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्याची उडी
बॉलिवूडचा दबंग खान अर्थात अभिनेता सलमान खानच्या सदिच्छादूतच्या निवडीवरुन वाद सुरु आहे. या वादात सल्लूची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायने उडी घेतलेय.
Apr 27, 2016, 09:04 AM ISTऐश्वर्याने सलमानविरोधात दाखल केली याचिका
यंदाच्या रिओ ऑलिंपिकसाठी भारतीय चमूचा गुडविल अॅम्बेसिडेर म्हणून बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या नियुक्तीला आता ऐश्वर्या रायनेही विरोध केलाय.
Apr 26, 2016, 01:13 PM ISTपनामा पेपर प्रकरणावर ऐश्वर्याचं मौन
ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपरमध्ये करण्यात आला होता.
Apr 14, 2016, 06:00 PM ISTप्रिन्स विल्यम-केट मिडलटनसाठी रॉयल भोजनाची तयारी!
ब्रिटनचा राजपूत्र प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन लवकरच भारतभेटीवर दाखल होणार आहेत.
Apr 6, 2016, 12:53 PM ISTपाहा, आत्ताच 'म्हातारी' ऐश्वर्या कशी दिसते!
नवी दिल्ली : ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही आनंदाची बातमी आहे.
Mar 3, 2016, 05:32 PM ISTराजदीप हुड्डाचा आगामी चित्रपटात असा असेल लूक
बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्याचा हा फोटो आहे हे कदाचित अनेकांनी ओळखलं नसेल. त्याने केलेल्या गेट अपमुळे तो सहज ओळखला जाणार नाही. आगमी चित्रपटासाठी या अभिनेत्याने हा लूक बनवला आहे.
Feb 6, 2016, 09:29 AM ISTसलमान आणि ऐश्वर्यांच्या अनपेक्षितरित्या टक्कर आणि...
सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे दीर्घकाळ प्रेमसंबंधांनंतर रस्ते वेगळे झाले असले तरी आता पुन्हा एकदा या दोघांची टक्कर होणार आहे.
Dec 24, 2015, 05:25 PM ISTमाधुरी आणि ऐश्वर्या पेक्षा सोनम अधिक चांगली - सलमान खान
सुपरस्टार सलमान खानच्या मते 'प्रेम रतन धन पायो'मधील त्याची सहकारी अभिनेत्री सोनम कपूर सौंदर्यात आणि प्रतिभेत माधुरी आणि ऐश्वर्या पेक्षा उत्तम आहे. मोठ्या पडद्यावर सलमानची जोडी माधुरी दीक्षित, भाग्यश्री, सोनाली बेंद्रे आणि ऐश्वर्या रायसोबत खूप पसंत केली गेली.
Nov 5, 2015, 02:08 PM ISTमाहित आहे का, ऐश्वर्याच्या 'जज्बा'ने पहिल्याच आठवड्यात किती कोटी केली कमाई?
आई झालेल्या ऐश्वर्या राय-बच्चनने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा झोकात एंट्री केलेय. 'जज्बा' या सिनेमातून कमबॅक केलेल्या अॅशने दमदार भूमिका साकरलेय. तिच्या या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात १५.१४ कोटींची घसघशीत कमाई केलेय.
Oct 13, 2015, 11:18 AM ISTट्रेलर: 'जज्बा'मधून ऐश्वर्याचं दमदार कमबॅक!
ऐश्वर्या राय बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅकसाठी सज्ज झालीय. आज दुपारी 'जज्बा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. संजय गुप्ताच्या दिग्दर्शनात बनलेल्या चित्रपटात ऐश्वर्या सोबत इरफान खान आहे.
Aug 25, 2015, 04:50 PM ISTकान्स फेस्टिव्हल आणि ऐश्वर्या राय...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 11:26 AM IST