ऐश्वर्या राय

इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते Aishwarya Rai Bachchan, कोण आहे ती व्यक्ती?

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन सध्या चर्चेत आहेत. याला कारण आहे त्यांचा घटस्फोट. पण याशिवाय आज ऐश्वर्या चर्चेत येण्यामागचं कारण आहे ती फक्त एकाच व्यक्तीला सोशल मीडियावर करते फॉलो?

Oct 29, 2024, 04:20 PM IST

जेव्हा ऐश्वर्या रायला ऑनस्क्रीन किस केल्यामुळे मिळाली होती नोटीस

ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. 

Oct 24, 2024, 08:02 PM IST

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? खाजगी पार्टीतील फोटो आले समोर

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे. अशातच आता ऐश्वर्या रायचे खाजगी पार्टीमधील फोटो व्हायरल झाले आहेत. 

Oct 23, 2024, 05:32 PM IST

अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या एकटी पडली म्हणणाऱ्यांची तोंडं बंद करणारी दृश्यं! लग्नाचा पूर्ण व्हिडीओ आला समोर

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन अनंत अंबानींच्या लग्नात वेगळे आल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, नुकताच अनंत-राधिकाच्या लग्नाच्या डॉक्युमेंटरीमध्ये आराध्यासोबतचे कौटुंबिक क्षण दिसून आले आहेत. 

Oct 15, 2024, 04:53 PM IST

'मिस वर्ल्ड'ची विजेती, ऐश्वर्या राय बच्चनचे शिक्षण किती? जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडची सौंदर्य क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे शिक्षण किती? जाणून घ्या सविस्तर  

Oct 6, 2024, 05:09 PM IST

'सिकंदर'च्या सेटवर आराध्या बच्चनने घेतली सलमान खानची भेट? फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य!

'सिकंदर'च्या सेटवर सलमान खानला भेटण्यासाठी पोहोचली आराध्या बच्चन. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल. काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

Oct 5, 2024, 05:13 PM IST

डिनर डेटवर ऐश्वर्या रायला अभिषेकचा राग का आला? हे आहे कारण

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. 

Oct 3, 2024, 06:48 PM IST

ऐश्वर्या रायने नाकारली होती अभिषेक बच्चनच्या 'या' चित्रपटाची ऑफर, कारण होत खूपच धक्कादायक

ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट नाकारले आहेत. तिने शाहरुख खान आणि अभिषेक बच्चनसोबत चित्रपट करण्यासही नकार दिला होता.

Sep 29, 2024, 06:55 PM IST

IIFA Utsavam 2024: ऐश्वर्या राय ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, समंथा-चिरंजीवी यांनीही मिळाला पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (IIFA 2024) 27 सप्टेंबरपासून अबू धाबी येथे सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी दिवशी कोणत्या कलाकारांना कोणता पुरस्कार मिळाला. जाणून घ्या सविस्तर

Sep 28, 2024, 01:35 PM IST

ऐश्वर्यासोबत अबू धाबीला रवाना झाली आराध्या, 'या' कारणामुळे होतेय ट्रोल

पॅरिस फॅशन वीकमधून परतल्यानंतर ऐश्वर्या राय पुन्हा IIFA Awards साठी रवाना झाली आहे. 

Sep 27, 2024, 04:50 PM IST

अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्यापूर्वी 'या' अभिनेत्यांशी ऐश्वर्याचे नाव जोडले गेले होते

सोशल मीडियावर सध्या ऐश्वर्या राय आणि अभिनेषक बच्चन खूप चर्चेत आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा देखील सुरु आहेत. 

Sep 26, 2024, 12:33 PM IST

'लेकीला हात पकडल्याशिवाय चालता येत नाही का?', ऐश्वर्याला नेटिझन्सचा सवाल

पॅरीस फॅशन विकमध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत भारतात परतली आहे. दोघांना एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी नेटिझन्सनी विचारला एक प्रश्न. 

Sep 25, 2024, 10:45 AM IST

'या' अभिनेत्रीचे पदार्पण ठरले सुपर फ्लॉप, आता नवऱ्यापेक्षा चारपट आहे श्रीमंत, तुम्ही ओळखलं का?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जिचे पदार्पण फ्लॉप ठरले. पण, नंतर तिने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमवलं आहे. सध्या ती घटस्फोटामुळे चर्चेत आहे. 

 

Sep 24, 2024, 02:24 PM IST

...जेव्हा जखमी ऐश्वर्यामुळे दोन दिवस झोपले नव्हते अमिताभ, अंबानींना फोन करुन मागवलं जेट, दिल्लीपर्यंत गेले फोन

ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. एका चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या रायच्या कारला अपघात झाला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला मदत केली होती. 

Sep 22, 2024, 07:28 PM IST

पुन्हा एकदा प्रदर्शित होतोय ऐश्वर्या रायचा 'हा' ब्लॉकबस्टर चित्रपट, चाहते म्हणाले, पुन्हा एकदा...

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीचा एक हिट चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

Sep 22, 2024, 06:17 PM IST