ऐश्वर्या राय

फन्ने खां सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

खूप वर्षांनंतर अभिनेता अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय फन्ने खां सिनेमातून एकत्र येणार आहेत.

Jul 7, 2018, 10:51 AM IST

ऐश्वर्या रायने रचला कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये नवा विक्रम

सलग 17 वर्ष भारताचं कान्स फेस्टिव्हलमध्ये प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या ही भारताचं फ्रान्समध्ये प्रतिनिधित्व करणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे. 

May 10, 2018, 05:27 PM IST

कान्समध्ये होणार कंगनाची एन्ट्री... ऐश्वर्या-सोनमला धडकी

अनेक कन्टोवर्सी आणि भांडणानंतर फायनली कंगणाला ती संधी मिळालीचं ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती...

May 4, 2018, 11:30 PM IST

भाजप मुख्यमंत्र्यांनी डायना हेडन, ऐश्वर्या रायवर केले व्यक्तव्य, Twitter वर झालेत ट्रोल

त्रिपुरामधील भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले बिप्लब देव हे आता वादग्रस्त विधानाने अधिक चर्चेत आलेत. 

Apr 27, 2018, 12:01 PM IST

हा राजकारणी आहे शत्रुघ्न सिन्हांचा सगळ्यात चांगला मित्र

भाजपचे खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Apr 19, 2018, 10:28 PM IST

लालूंच्या मुलाचा ऐश्वर्या रायसोबत साखरपुडा

 राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादवचा साखरपुडा झालाय. 

Apr 18, 2018, 10:34 PM IST

ऐश्वर्या रायचा तेजप्रसादसोबत साखरपुडा

ऐश्वर्या रायचा तेजप्रसादसोबत साखरपुडा

Apr 18, 2018, 05:55 PM IST

ऐश्वर्या रायसोबत विवाह करणार लालूंचा मुलगा तेजप्रताप यादव

बिहारच्या राजकारणातील मोठे नेते लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव याचा विवाह ठरला आहे. विवाह ठरताच वडिलांच्या आशीर्वादासाठी शुक्रवारी तेजप्रताप दिल्लीला रवाना झाले. राज्याच्या माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यांचा विवाह माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या रायसोबत ठरला आहे. गुरुवारी ही गोष्ट सर्वांसमोर आली.

Apr 7, 2018, 09:39 AM IST

जाणून घ्या कोण आहे तेजप्रताप यादव यांची भावी पत्नी....

गेल्या कित्येक दिवसांपासून राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या नियोजित लग्नाच्या चर्चा होत आहेत. तेज प्रताप यांना त्यांची भावी पत्नी सापडलीय... आणि याच वर्षी ते विवाह बंधनात अडकणार आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर कोण आहे त्यांची भावी पत्नी? याविषयीची उत्सुकता वाढली आहे. 

Apr 5, 2018, 11:40 PM IST

'या' हिंदी क्लासिक सिनेमात ऐश्वर्या राय तिच्याहून लहान अभिनेत्यासोबत करणार रोमांस

पद्मावत चित्रपटातील दमदार कामगिरीनंतर आता शाहीद कपूर लवकरच नव्या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

Mar 21, 2018, 03:30 PM IST

फेमिना मॅगझीनसाठी ऐश्वर्याचे खास फोटोशूट...

ऐश्वर्या राय बच्चनचे सौंदर्य आणि अदा प्रत्येकालाचा घायाळ करतात.

Mar 16, 2018, 10:08 AM IST

फन्ने खानची रीलिज डेट बदलली

ऐश्वर्या राय बच्चन, राजकुमार राव आणि अनिल कपूर यांचा ' फन्ने खान  चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला होता. 

Feb 27, 2018, 11:33 PM IST