अबब... १६ छाप्यांत भुजबळांकडे सापडलेली ही संपत्ती!
छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर एसीबीनं तब्बल १६ ठिकाणी छापे घातले. त्यामध्ये डोळे गरगरून जातील, एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता सापडलीय.
Jun 16, 2015, 07:37 PM ISTभुजबळ पिता-पुत्रांच्या अवाढव्य संपत्तीची मोजदाद अजूनही सुरूच
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याभोवतीचा फास आणखी आवळला गेलाय.
Jun 16, 2015, 07:18 PM ISTभुजबळांच्या संपत्तीवर एसीबीचे छापे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2015, 07:16 PM ISTजाणून घ्या काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2015, 07:15 PM ISTआगे आगे देखो होता है क्या, भुजबळांच्या चौकशीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
छगन भुजबळ यांच्यावर 'अॅन्टी करप्शन ब्युरो'नं (एसीबी) केलेली कारवाई ही कोणत्याही आकसबुद्धीनं केलेली नाही, असं स्पष्टीकरण देतानाच 'आगे आगे देखो होता है क्या?' अस सूचक वक्तव्यही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
Jun 16, 2015, 07:07 PM ISTछगन भुजबळांच्या घरांवर एसीबीचे छापे
Jun 16, 2015, 03:27 PM ISTछगन भुजबळांवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. छगन भुजबळ यांनी कलिना येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारत बांधकाम कंत्राटात भ्रष्टाचार केल्याची तक्रार होती, या तक्रारीत एसीबीला तथ्य आढळले आहे.
Jun 9, 2015, 01:54 PM ISTनाशिक- दीपक भटवर एसीबीची कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2015, 10:03 PM ISTझी एक्सक्लुझिव्ह : कसा रचला जातो एसीबीचा सापळा, पाहा...
नांदेडच्या शेलगावच्या सरपंच शोभाबाई राऊत यांनी पाणी योजनेच्या कंत्राटासाठी एक लाख रूपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकाराचं स्टिंग ऑपरेशन करून त्यांना लाच घेताना 'एसीबी'नं म्हणजेच लाचलुचपत विभागानं रंगेहाथ अटकही केली. शोभाबाईंसारख्या लाचखोरांना एसीबी सापळा लावून कसं पकडतं... याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
May 29, 2015, 09:15 PM ISTराज्यात एसीबीची धडक कारवाई... मोबाईल अॅपवरून साधा संपर्क
राज्यात एसीबीची धडक कारवाई... मोबाईल अॅपवरून साधा संपर्क
May 28, 2015, 10:24 PM ISTझी एक्सक्लुझिव्ह : ACBनं केला लाचखोरीचा व्हिडिओ जाहीर!
ACBनं केला लाचखोरीचा व्हिडिओ जाहीर!
May 27, 2015, 10:25 PM ISTझी एक्सक्लुझिव्ह : ACBनं केला लाचखोरीचा व्हिडिओ जाहीर!
लाचखोरांना चांगलीच अद्दल घडवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी नामी शक्कल शोधून काढलीय. लाचखोरीचा व्हिडिओच त्यांनी आता झी मीडियाला उपलब्ध करून दिलाय. लाच कशाप्रकारे मागितली जाते आणि घेतली जाते ते या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय.
May 27, 2015, 09:10 PM ISTसिंचन घोटाळ्याप्रकरणी आज अजित पवारांची होणार चौकशी
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि उत्पन्ना पेक्षा जास्त संपत्ती असल्याबद्दल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भूजबळ यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता हजर रहावं लागलं. आता सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहावं लागणार आहे.
May 21, 2015, 03:01 PM ISTबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी विजयकुमार गावितांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 12:58 PM IST