इन्फोसिस

Narayana Murthy: इन्फोसिसचे संस्थापक सकाळी 6.20 लाच का जायचे ऑफिसात? यामागे आहे रंजक कारण...

Narayana Murthy: भारतात असे अनेक कर्तृत्वान उद्योजक आहेत ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात मोठे कामगिरी केली आहे. त्यातीलच एक मोठं नावं म्हणजे नारायण मुर्ती (Narayan Murthy). त्यांनी स्थापन केलेल्या इन्फोसिस या आघाडीच्या आयटी कंपनीला (Infosys) नुकतीच 40 वर्षे पुर्ण झाली आहेत. 

Dec 29, 2022, 08:31 PM IST

'भारतीयांनी ऑफिसमध्ये जास्तवेळ काम केले तर अर्थव्यवस्था पटकन उभारी घेईल'

लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार थंडावले, किंबहुना ठप्प झाले. त्यातच... 

May 4, 2020, 02:03 PM IST

नारायण मूर्तींचा जावई ब्रिटनच्या कॅबिनेटमध्ये सामील

गेल्याच वर्षी ऋषी सुनाक ब्रिटिश सरकारमध्ये सहभागी झाले होते

Jul 26, 2019, 12:23 PM IST

इन्फोसिसचा पुणे मेट्रोला मदतीचा हात

इन्फोसिस फाउंडेशनने बंगळुरु मेट्रो प्रकल्पाला दोनशे कोटींची मदत केलीय. 

Jul 11, 2018, 05:12 PM IST

आयटी कंपन्यांच्या सीईओंचे कोट्यवधींचे पॅकेज...

कॉन्गिझंटचे फ्रान्सिस्को डिसुझा यांचा वार्षिक पगार सर्वाधिक.

Jan 5, 2018, 07:08 PM IST

इन्फोसिसच्या नव्या CEO चा पगार बघून तुम्हाला बसेल धक्का...

देशाची प्रमूख प्रौद्योगिक कंपनी म्हणजे इन्फोसिस. 

Jan 4, 2018, 06:50 PM IST

सलील पारीख इन्फोसिसचे नवे सीईओ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 04:11 PM IST

अखेर इन्फोसिसला मिळाला नवीन सीइओ !

सलील एस पारेख यांची  इन्फोसिसच्या सीइओ आणि एमडी पदी नेमणूक झाली आहे.

Dec 2, 2017, 05:24 PM IST

इन्फोसिस पुढच्या दोन वर्षांत करणार ६,००० कर्मचाऱ्यांची भरती

इन्फोसिसमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या दोन वर्षांमध्ये इन्फोसिस तब्बल ६००० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. गेल्या आर्थिक वर्षातही इन्फोसिसने इतक्याच कर्मचाऱ्यांची भर्ती केली होती.

Sep 11, 2017, 09:53 PM IST

'इन्फोसिस'ला पुन्हा उभारी देण्याचं नंदन निलकेणी यांचं आश्वासन

'इन्फोसिस'मध्ये स्थैर्य आणणे, तसेच विसंवाद दूर करणे याला आपण प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन कंपनीचे नवे अ-कार्यकारी चेअरमन नंदन निलेकणी यांनी केलंय.

Aug 26, 2017, 12:28 PM IST

नंदन निलकेणी यांच्या 'इन्फोसिस'मध्ये पुनरागमनाची शक्यता

'इन्फोसिस'चे सीईओ विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्यावर आता कंपनीला नवसंजीवनी देण्यासाठी संस्थापकांपैकी एक असणाऱ्या नंदन निलेकणींना पाचारण करण्यात येणार आहे.

Aug 24, 2017, 11:49 AM IST

पत्नीकडून १० हजार घेऊन उभा केला २ लाख कोटींचा व्यवसाय

देशातील दूसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसची जगभरात ख्याती आहे. पण हे कमी जणांना माहितेय की नारायण मुर्ती यांनी त्यांची पत्नी सुधा यांच्यांकडून १० हजार रुपयांची उधारी घेतली होती.

Aug 20, 2017, 02:50 PM IST

इन्फोसिस करणार १३ हजार करोड रुपयांचे शेअर बायबॅक!

इन्फोसिसच्या जवळपास ३६ वर्षांत पहिल्यांदाच कंपनीनं शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतलाय.

Aug 19, 2017, 04:41 PM IST