इंडिजचा पराभव

इंडिजचा पराभव करत श्रीलंकेचा वर्ल्डकपमध्ये प्रवेश

इंग्लंड विरुद्ध इंडिज सामन्यामध्ये इंडिजचा सात विकेटने पराभव झाला आहे. यामुळे श्रीलंकेचा वर्ल्डकपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विजयामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Sep 21, 2017, 10:45 AM IST