ऑफीसमध्ये कामचुकार सहकाऱ्यासोबत कसे कराल काम?
कोणतंही ऑफीस घ्या. तिथे तुम्हाला विविध स्वभव वैशिष्ट्याचे लोक दिसतील. त्यात प्रामुख्याने दोन प्रकारचे लोक असतात. एक अती कष्टाळू. दुसरे कामचुकार.
Aug 16, 2017, 09:37 PM ISTऑफिसमध्ये कामात येणारी सुस्ती टाळा
उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमध्ये सुस्ती येते, कामाचा व्याप हा खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये सारखाच असतो. तेव्हा ही सुस्ती टाळणे अतिशय महत्वाचे आहे.
Mar 16, 2016, 06:42 PM ISTपाच पदार्थ तुमच्यातला आळस वाढवतात
सतत आळस का येतो, आळसाचं कारण काय आहे, तुमचा आहार हे एक महत्वाचं कारण आहे. पोषण नसलेल्या जेवणात पौष्टीक आहार नसतो. ज्यामुळे शरीरारातील अडचणी वाढत असतात. आपणही त्या आहारात सामील आहोत.
Nov 10, 2015, 04:27 PM ISTतुमच्या कामावर जाणवतोय तणावांचा भार?
ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला बऱ्याचदा थकवा जाणवत असेल... अगदी तुम्ही काही अंगमेहनतीची कामं न करता खुर्चीत बसून काम करत असाल तरीही हा थकवा तुम्हाला जाणवू शकतो... अर्थातच, त्याचा थोडाफार का होईना पण, त्याचा तुमच्या कामावर परिणाम होतो.
Jan 22, 2014, 08:01 AM ISTचेक करा... तुम्ही आळशी तर नाही ना!
सगळ्यांनाच त्यांच्या मनाप्रमाणे जगायला आवडतं... प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावरून आणि विचारांवरून त्या व्यक्तीचं जीवन कसं असू शकतं, याचा अंदाजाही लावता येतो.
Jun 14, 2013, 07:51 AM ISTयमदूत आळस!
आजच्या धावपळीच्या जीवनात हे लोक पैसा कमावतात आणि तो तेव्हडाच खर्च करतात...त्यांच्या या जीवनशैलीमुळे पोटाचा आकार कधी वाढतो हेत्यांच्या लक्षातच येत नाही..
Mar 30, 2013, 12:21 AM ISTऑफिसमधील चहा, कॉफी बनवतं आळशी
ऑफिसमध्ये वारंवार चहा, कॉफीचा अस्वाद घेणाऱ्यांनी आपली सवय सोडण्याचा पुन्हा विचार करणं आवश्यक आहे. लाइव्हसायंसमधील वृत्तानुसार एका नव्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे, की चहा, कॉफी किंवा इतर पेयांमधील कॅफिन मेहनती लोकांना आळशी बनवतं.
Mar 30, 2012, 04:38 PM IST