Research : वयानुसार आठवड्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवावे?
लग्न आणि त्यानंतर नातंवड यावर आपण मनमोकळ्या आणि खुलेआम गप्पा मारतो. पण शारीरिक संबंध आणि त्याबद्दलची समस्या असो किंवा गैरसमज याबद्दल आजही बोललं जातं नाही.
Nov 8, 2024, 03:15 PM IST
Saree Cancer : महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?
Saree Cancer : साडी हा महिलांचा सर्वात आवडता विषय आहे. प्रत्येक महिलांकडे असंख्य साड्या असतात तरीदेखील त्यांना त्या कमी वाटतात. पण साडी नेसण्याची त्यांची एक सवय त्यांना कर्क रोगाच्या जवळ घेऊन जाते. या कॅन्सरला वैद्यकिय भाषेत साडी कॅन्सर असं म्हणतात. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.
Nov 8, 2024, 01:42 PM ISTतिशीनंतर महिलांनी काय खाणं टाळावं?
प्रकृती उत्तम राहण्यासाठी आरोग्याची काळजी घेतली जाणंही तितकच महत्त्वाचं असतं.
Nov 5, 2024, 03:10 PM IST
दिवसभरात तुम्ही किती वेळा श्वास घेता? आकडा पाहून विश्वासच बसणार नाही
How Many Times You Can Breathe in 24 Hours: 24 तासांमध्ये मनुष्य किती वेळा श्वास घेतो? आकडा तुम्हाला माहितीये का?
Oct 25, 2024, 10:05 AM ISTResearch : बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? नव्या निरीक्षणातून धक्कादायक खुलासा
Health Benefits of Drinking Beer : जर्मनीच्या EMBL संशोधनानुसार, बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो, असा धक्कादायक अहवाल दिलाय. काय आहे त्यांचा दावा जाणून घ्या.
Oct 21, 2024, 02:08 PM ISTSkin Care: पहिल्यांदाच 'बिकिनी वॅक्स' करताय? नाजूक जागेवरील केस काढताना ही काळजी घेणं अतिशय गरजेचं
Pubic Hair Removal : जर तुम्ही पहिल्यांदाच बिकिनी वॅक्स करणार असाल तर, कोणती कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घ्या. नाहीतर इन्फेक्शन होण्याची भीती असते.
Oct 20, 2024, 04:47 PM ISTपुरुषांसाठी सर्वश्रेष्ठ असतात 'या' 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन; अनेक समस्यांवर रामबाण उपाय
पुरुषांसाठी सर्वश्रेष्ठ असतात 'या' 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन; अनेक समस्यांवर रामबाण उपाय
Oct 8, 2024, 03:16 PM ISTसायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? का वाढतोय याचा धोका? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Silent Heart Attack Symptoms : धकाधकीचं आयुष्य आणि बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही काळात हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण यातही तरुणांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढू लागला आहे.
Oct 3, 2024, 05:43 PM ISTNavratri Diet Plan : नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या...
Navratri Diet Plan : दसरा दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करायचं आहे? मग ही संधी सोडू नका. तुम्ही आहारतज्ज्ञ करिश्मा यांनी सांगितलेला डाएट नवरात्राच्या 9 दिवसात भराभर पोटाची चरबी घटेल.
Oct 2, 2024, 11:18 AM ISTकोरोना महामारीच्या वेगानं जगभरात पसरतंय नवं संकट; 2030 पर्यंत 100 कोटींहून अधिकजण असतील बाधित...
Health News : बापरे! आणखी एका गंभीर संकटाची चाहूल... वेळीच आवर घातला नाही, तर संपूर्ण पिढीच येईल संकटात
Oct 1, 2024, 10:11 AM IST
भारतात आढळला मंकीपॉक्सच्या घातक Clade 1b चा पहिला रुग्ण भारतात एन्ट्री; पुन्हा कोरोनासारखीच स्थिती?
Mpox Clade 1b: मंकीपॉक्सच्या घातक स्ट्रेनचा रुग्ण आढळल्यामुळं भारतात खळबळ. जाणून घ्या काय आहे नेमकी परिस्थिती... पाहा सविस्तर वृत्त.
Sep 24, 2024, 07:35 AM IST
25, 30 की 35 आई होण्याचं योग्य वय कोणते? जाणून घ्या
Parenting Tips: आई वडील होण्याचं योग्य वय नेमकं काय हा डॉक्टरांना सर्वाधिक विचारला जाणाऱ्या प्रश्नांपैकी एक आहे. शिक्षण, करिअर, जोडीदाराकडून वाढत्या अपेक्षा इत्यादी अनेक कारणांमुळे आजकाल मुलं-मुली उशिरा लग्न करतात.
Sep 22, 2024, 07:34 PM ISTमहाराष्ट्र आजारी पडतोय; पुन्हा मास्क वापरावा लागणार? यावेळी कोरोना नव्हे, घोंगावतंय वेगळंच संकट
Epidemic Disease in Maharashtra: संकट बळावतंय; एक नव्हे, अनेक आजारांनी वाढवली महाराष्ट्राची चिंता, तुमचं लक्ष कुठंय? राज्यातील आरोग्य विभागात बैठकांवर बैठका...
Sep 12, 2024, 08:38 AM IST