आरोग्य

डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात

Breakfast Tips: डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात. डॉ.श्रीराम नेने अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच आरोग्यासंबंधित टिप्स शेअर करत असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सकाळी नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टी खाणं टाळाव्यात याबद्दल सांगितले आहे.

 

Jul 29, 2024, 03:56 PM IST

केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय?

Banana Leaves Benefits: केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय? केळीच्या पानावर जेवण का वाढतात? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. पण या पानामध्ये जेवणं ही फक्त एक परंपरा नसून त्यामागील कारण हे उत्तम आरोग्यदेखील आहे. 

Jul 18, 2024, 11:24 AM IST

शरीरातील 'या' पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे येते झोप

Vitamin Dificiency in Body: शरीरातील 'या' पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे येते झोप. शरीरात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे आपल्याला अनेकवेळा जास्त झोप, आळस, थकवा आणि अशक्तपणा यांचा सामना करावा  लागतो.  ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमतरता असते त्यांना जास्त झोपेचा त्रास होतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करायची असेल तर तुम्ही मांस, अंडी, चिकन, दूध, चीज या पदार्थांचे सेवन करावे. 

Jul 18, 2024, 11:18 AM IST

काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?

Dry Fruits Benefits: काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?आपल्यापैकी बरेच जण काजू, बदाम आणि बेदाणे एकत्र खातात. पण असं करणं योग्य आहे का? 

Jul 17, 2024, 09:15 PM IST

केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Hair Oil Massage Tips:  केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे . तेल लावल्याने डोक्यात रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत होते. आपल्या केसांच्या प्रकारानुसार तेल निवडा. जर तुमचे केस कोरडे असतील तर खोबरेल तेल वापरा आणि तुमचे केस तेलकट असतील तर बदामाचे तेल वापरा.

Jul 17, 2024, 05:04 PM IST

गरोदर महिलांना आणि लठ्ठ लोकांना का जास्त चावतात मच्छर? कारण अतिशय इंटरेस्टिंग

Mosquito Bites Interesting Facts : गरोदर महिला, लहान मुले आणि लठ्ठ व्यक्तींना सर्वाधिक मच्छर चावत असल्याचा अनेकांचा अनुभव असेल. यामागचं कारण काय समजून घ्या. 

Jul 17, 2024, 03:17 PM IST

'या' 6 आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज प्या उंटाचे दूध

Camel Milk Benefits: 'या' 6 आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज प्या उंटाचे दूध. -गाय, म्हशी, बेकरी यांचं दूध याचे फायदे तुम्ही ऐकलं आहेत. पण उंटाच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे जाणून तुम्ही आजपासूनच प्यायला सुरुवात कराल. 

Jul 16, 2024, 12:37 PM IST

कांदा भजी खाण्याचा आज शेवटचा दिवस! काय असते कांदे नवमी? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक कारण!

Kanda Navami : पंचांगानुसार आषाढी एकादशीपूर्वी येणाऱ्या नवमीला कांदा नवमी असं म्हटलं जातं. यादिवशी कांदा भजी खाण्याचा शेवटचा दिवस मानला जातो. कारण यानंतर चार महिने कांदा भजी खाता येणार नाहीत. 

Jul 15, 2024, 11:50 AM IST

चिमूटभर हिंग खाल्ल्याने 'हे' आजार बरे होतात

Hing Benefits: चिमूटभर हिंग खाल्ल्याने 'हे' आजार बरे होतात. हिंग भाजीत चव आणण्यास मदत करते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते.

 

Jul 14, 2024, 05:33 PM IST

Ashadhi Ekadashi 2024 : उपवास करायचा आहे, पण अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो? मग काय खावे काय टाळावे जाणून घ्या

Ashaadhi Ekadashi Fasting Tips : आषाढी एकादशीच्या उपवसाला अतिशय महत्त्व आहे. पण उपवासाच्या पदार्थांचं सेवन केल्यास अ‍ॅसिडिटी, डोके दुखीचा त्रास होतो. मग यंदा उपवास करा बिनधास्त, कारण काय खावं आणि काय टाळावं याबद्दल आम्ही सांगणार आहोत. 

Jul 13, 2024, 04:25 PM IST

महिलांनी आहारात करावा 'या' गोष्टींचा समावेश

Women Health: शरीर निरोगी ठेवण्यासाठी महिलांनी आहारात करावा 'या' गोष्टींचा समावेश. खाद्यपदार्थांची अशी निवड केली पाहिजे, ज्याचे सेवन करून आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकतो. 

Jul 10, 2024, 11:37 AM IST

100 वर्षे आयुष्य जगण्याचा खास मंत्र! पाहा 5 सोप्या टिप्स

Long Living Life Tips: 100 वर्षे जगण्याचा खास मंत्र! पाहा 5 सोप्या टिप्स. निरोगी राहून दीर्घायुष्य जगण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. मात्र, विशिष्ट वयानंतर शरीर कमजोर होऊ लागते. जगात काही भाग असे आहेत जिथे काही लोक 100 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगतात. तज्ञ या भागांना ब्लू झोन म्हणतात.

Jul 9, 2024, 06:17 PM IST

जेवणानंतर तुम्हालाही अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो का?

अनेकांना जेवणानंतर अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. पण यामागील कारण त्यांच्या लक्षात येतं नाही. अ‍ॅसिडिटीचा त्रास ही पचनसंस्थेशी संबंधित आहे. अ‍ॅसिडिटी झाल्यावर आंबट ढेकर येते आणि पोटात जळजळ होतं. काही लोकांना उलट्याही होतात. अशात तुम्ही कुठे चुकत आहात समजून घ्या. 

Jul 9, 2024, 11:27 AM IST

शेवग्याच्या शेंगा अनेक रोगांचा नाश करते, जाणून घ्या त्याचे फायदे

Drumstick Benefits: शेवग्याच्या शेग्यांमध्ये अनेक पौष्टीक घटकांचा समावेश आहे. शेवग्याच्या शेंग्यांची भाजी खातात. सांबारमध्ये देखील शेवग्याच्या शेंग्यांचा वापर होतो. पण याचे फायदे फार कमी लोकांना माहित आहे.

Jul 5, 2024, 03:32 PM IST

एक महिना नॉनव्हेज खाल्ल नाही तर काय होतं?

आषाढ महिन्याला सुरुवात त्यानंतर येणार श्रावण महिनाला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाणं वर्ज्य असतं. जर तुम्ही संपूर्ण एक महिना नॉनव्हेज खाल्ल नाही तर शरीरावर काय परिणाम होतो तुम्हाला माहितीये का?

Jul 4, 2024, 03:00 PM IST