आरोग्य काळजी

सावधान, स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूचा कॅन्सर

डिजीटल इंडियाच्या या युगात आपल्या सगळ्यांनाच स्मार्ट फोननं वेड लावलंय. पण हे धोकादायक आहे...

Nov 29, 2017, 11:37 PM IST

या भाज्या खा आणि एकदम फिट राहा

 आहारात भाज्यांना जास्त महत्व आहे. बाजारात अनेक भाज्या मिळतात. मात्र, या नेमक्या भाज्या घेतल्या आणि त्याचा भोजनात वापर केलात तर तुमचे आरोग्य नक्कीच चांगले राहण्यास मदत होईल.

Nov 11, 2017, 11:51 PM IST

तुम्ही असे बसत असाल तर ते चुकीचे!

आरोग्याची काळजी घेताना प्रत्येक गोष्टीवर भर दिला पाहिजे. तुम्ही कधीही क्रॉस बसू नका. पायावर पाय ठेवून बसल्याने मणक्यावर ताण येतो.

Nov 3, 2017, 09:38 PM IST

आता गढूळ पाणी जांभळाच्या बियांपासून करा स्वच्छ!

जांभूळ औषधी आहे. मात्र, आता जांभळाच्या बियांपासून गढूळ पाणी स्वच्छ होऊ शकते. तसे प्रयोगांती सिद्ध झालेय. येथील आयआयटीतील संशोधकांनी जांभळाच्या बियांपासून पाणी स्वच्छ करण्याचे तंत्र विकसित केलेय. जांभळापासून जमिनीतील पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, हे प्रयोगाने सिद्ध केले.

Oct 28, 2017, 08:38 PM IST

लिंबू एक, त्याचे अनेक फायदे

आपल्या आरोग्यासाठी लिंबू खूप लाभदायक आहे. लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही.

Aug 23, 2017, 07:10 PM IST

शांत झोप येण्यासाठी एवढेच करा!

आजकाल अनेकांना शांत  झोप येत नाही. तर काहींना झोपेची समस्या असते. वाढत्या स्पर्धात्मक युगात झोपेचे खोबरे झालेय. त्यामुळे शांत झोपेचा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. शांत झोप येण्यासाठी काही उपाय केले तर झोप चांगली होते.

Aug 16, 2017, 10:10 PM IST

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी, हे आहेत खूप सारे फायदे!

लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. 

May 17, 2017, 03:06 PM IST

उन्हाचे चटके, अशी घ्या उन्हाळ्यात काळजी?

कडक उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

Mar 29, 2017, 07:27 PM IST

आले - आरोग्यासाठी हे पाच फायदे

आले. मसाल्यामधील महत्वाचा घटक. सर्दी, खोकल्यावरील औषध. आल्यामध्ये अनेक पोषक तत्व असून ते आरोग्य वर्धक आहे. बायोएक्टिव युक्त आले असते. आल्याचे गुणधर्म आरोग्याला अधिक उपयुक्त आहेत.

Dec 27, 2016, 02:10 PM IST

खजूर खाण्याचे हे आहेत ५ फायदे

चांगल्या आरोग्यासाठी गोड फळेही तितकीच महत्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले. थंडीत खजूर तसेच खारीक खल्ल्याने त्याचे खूप फायदे आहेत. आज आपण खजूरबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

Dec 22, 2016, 02:02 PM IST

थंडीत आरोग्यवर्धक कोणती फळे खावीत?

आपला आहार ऋतूनुसार असावा. सध्या थंडीचा मोसम आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याला अत्यंत पोषक अशी फळे खावीत. प्रत्येक फळाचे गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण असते. ही फळे आरोग्यवर्धक आहेत.

Nov 19, 2016, 07:28 PM IST

साथीचे आजाराने घाबरुन जाऊ नका, हा करा घरगुती सोपा उपाय

आता पावसाळा सुरु झालाय. साथीच्या आजारात वाढ होते. साथीचे आजार पसरायला लागले की काळजी वाटते. घरातली लहान मुले आणि वडीलधारी माणसे, त्यांच्या तब्येतीची कुरकूर सुरु होते. मात्र, तुम्ही घाबरु नका यावर घरगुती उपाय एकदम बेस्ट.

Jul 2, 2016, 02:08 PM IST

पोटातील गॅस सोडणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर

तस पोटातील हवा (गॅस) सोडणे हे खूप कॉमन आहे. पण हीच जेव्हा दहा लोकांसमोर सोडण्याची वेळ येते, तेव्हा मात्र प्रत्येकालाच त्याची लाज वाटते. मात्र एका संशोधनामधून हे समोर आलेय की, यात लाज वाटण्यासारखे काही नाही. उलट ते तुमच्या पचन संस्थेकरिता उत्तम आहे. पोटात जेव्हा गॅस तयार होतो तेव्हा हवा सोडावी लागते. मात्र ही हवा सोडताना नेहमीच आवाज येत नाही.

Jun 11, 2016, 09:00 PM IST

दही रात्रीचे खाणे योग्य आहे का?

उन्हाळ्यात थंड खाण्याचा सल्ला दिला जातो. तर तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करु नये, असा सल्ला डॉक्टर, आहार तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात जास्त करुन थंड पदार्थ खाणे योग्य असते. यात दहीचा समावेश होतो. दही खाण्याचे खूप लाभ आहेत.

Apr 15, 2016, 06:11 PM IST

तळलेल्या पदार्थांना न्यूज पेपर गुंडाळण्याची सवय वाईट, हा असतो गंभीर धोका?

सध्या अनेकजण चटपटीत खाण्याला प्राधान्य देतात. तेलकट पदार्थ खाण्यासाधी तेल टिपून घेण्यासाठी पेपरचा वापर केला जातो. तो धोकादायक आहे.

Mar 2, 2016, 12:27 PM IST