आरबीआय

१ ऑक्टोबर एटीएममधून ५००-२००० च्या नोटा निघणार नाहीत?

व्हाटसअपवर किंवा सोशल मीडियावर तुम्हालाही '१ ऑक्टोबर एटीएममधून ५००-२००० च्या नोटा निघणार नाहीत' अशा आशयाचा मॅसेज पाहायला मिळाला असेल... त्यामुळे नागरिकांत पुन्हा एकदा गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय.

Aug 12, 2017, 06:24 PM IST

आरबीआयचा युनियन बँकेवर २ कोटींचा दंड

बँकांच्या निष्काळजीपणावर आता आरबीआयने कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. RBI ची आता यावर नजर आहे. KYC मध्ये निष्काळजीपणा केल्यास बँकावर कारवाई होणार आहे. आरबीआयने यूनियन बँकेवर 2 कोटींना दंड लावला आहे. याआधी स्टेट बँक ऑफ त्रावंकोरवर देखील १ कोटींचा दंड लावण्यात आला होता.

Jul 31, 2017, 08:26 PM IST

आरबीआयला मिळेना ५०० - १००० च्या नोटा मोजण्याची मशीन

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयकडे किती जुन्या नोटा जमा झाल्या? या प्रश्नावर आरबीआयकडून किंवा सरकारकडून अद्यापही उत्तर मिळालेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नागरिकांना कदाचित आणखी वाट पाहावी लागणार आहे.

Jul 28, 2017, 04:20 PM IST

२००० रुपयांच्या नोटा छापणे आरबीआयने केलं बंद

भारतीय रिझर्व्ह बँकेने जवळपास २००० रुपयांच्या नोटा छापणे आता बंद केलं आहे. आताच्या आर्थिक वर्षात आता २००० रुपयांच्या नवीन नोटा छापण्याची शक्यता कमीच आहे. रिझर्व्ह बँकेचे लक्ष आता २०० रुपयांच्या नवीन नोटेच्या छपाईवर आहे.

Jul 26, 2017, 10:46 AM IST

नागरिकांनो, आणखीन एक नोट येतेय चलनात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच २० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. 

Jul 20, 2017, 04:48 PM IST

उमेश यादवला आरबीआयमध्ये लागली नोकरी

भारताचा फास्ट बॉलर उमेश यादवला आरबीआयमध्ये नोकरी लागली आहे.

Jul 18, 2017, 09:42 PM IST

महागाई दर घटल्यानं आरबीआय व्याजदर कमी करणार?

देशातल्या किरकोळ महागाई दरानं नवा नीचांक गाठल्यामुळे रिझर्व्ह बँकेवर व्याजदर कमी करण्याचा दबाव वाढतो आहे. महागाई कमी झालीय आणि त्यासोबत विकासदरही घटल्यानं पुढच्या महिन्यात उर्जित पटेल आणि मॉनेटरी पॉलिसी कमिटी व्याजदरांविषयी काय भूमिका घेते याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Jul 13, 2017, 06:32 PM IST

औद्योगिक विकासाचा दर घटल्याने चिंता वाढली

 किरकोळ महागाईचा दर जून महिन्यात १.५४ टक्के आहे. अठरा वर्षात सर्वात खालचा स्तरावर जाऊन हा दर थांबला.

Jul 13, 2017, 09:29 AM IST

मोबाईल बॅकिंगमधून व्यवहाराशिवाय गेलेले पैसे परत मिळणार

मोबाईल बॅकिंगमधून व्यवहाराशिवाय गेलेले पैसे परत मिळणार 

Jul 6, 2017, 10:06 PM IST

मोबाईल बॅकिंगमधून व्यवहाराशिवाय गेलेले पैसे परत मिळणार

तुमच्या मोबाईलवर बँकेतून पैसे काढले गेल्याचा मेसेज आला आणि तो व्यवहार तुम्ही केला नसाल तर घाबरून जायचं कारण नाही

Jul 6, 2017, 08:36 PM IST

लॉकरमधील वस्तुंसाठी बँक जबाबदार नाही-आरबीआय

आमचे आणि बँक ग्राहकांचे संबंध हे घर मालक आणि भाडेकरू यांच्यासारखे असून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात हात वर केलेत. 

Jun 26, 2017, 10:19 AM IST

बँकेचे लॉकर्स सुरक्षित असतात असे तुम्हाला वाटत असेल तर त्यापूर्वी हे वाचा

बँकेचे लॉकर्स सुरक्षित असतात म्हणून महत्त्वाची कागदपत्रे वा सोनं तुम्ही लॉकरमध्ये ठेवलं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 

Jun 25, 2017, 07:13 PM IST

जुन्या नोटांबाबत जिल्हा - सहकारी बँकांना आरबीआयचा दिलासा

जुन्या नोटांबाबत जिल्हा - सहकारी बँकांना आरबीआयचा दिलासा 

Jun 21, 2017, 04:57 PM IST