आयसीसीने सुनील नारायणेचं केलं निलंबन
आयसीसीने वेस्ट इंडिजचा ऑफ स्पिनर सुनील नारायण याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केलं आहे.
Nov 29, 2015, 11:23 PM ISTबॅट्समनची झोप उडविणारा आला नवा मलिंगा ?
जगभरातील फलंदाजांना आतापर्यंत श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा यांचा राऊंड आर्म यॉर्कर आतापर्यंत अडचणीत टाकत होता. फलंदाजाला हा फलंदाजांचा याचा तोड मिळत नाही त्यात आयसीसीच्या एका ट्वीटने फलंदाजांची झोप उडवली आहे.
Sep 9, 2015, 01:32 PM ISTभारतातच होणार २०१६ टी-२० वर्ल्डकप, ईडन गार्डनवर फायनल
पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत भारतातील आठ शहरांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप रंगणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात वर्ल्डकपची फायनल मॅच रंगेल.
Jul 21, 2015, 03:46 PM ISTद. आफ्रिका-बांगलादेश पहिल्या टी-२० मॅचसोबतच क्रिकेटचे नवे नियम लागू
बांगलादेशमध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसोबतच टेस्ट, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील नवे नियम लागू होणार आहे.
Jul 6, 2015, 08:43 PM ISTगोलंदाजांना 'पॉवर प्ले' वन डे होणार इंटरेस्टिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2015, 01:04 PM ISTटेस्ट रॅंकिंगमध्ये भारताची चौथ्या स्थानी झेप
आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये भारतानं चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताला टेस्ट रॅंकिंगमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या खराब कामगिरिचा फायदा झाला आहे.
May 12, 2015, 04:41 PM ISTआयसीसीच्या क्रमवारीत विराट चौथ्या स्थानावर कायम
आयसीसीच्या क्रमवारीत विराट कोहली आजही चौख्या स्थानावर कायम आहे, शिखर धवन सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आला आहे.
Mar 31, 2015, 01:41 PM IST'टीम इंडियाच्या हाती लिहलाय न्यूझीलंडचा पराभव'
क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आता रोमांच उभा राहिला आहे, यात बॉलीवूडच्या स्टारनाही आता रहावत नाहीय, मिस्टर परफेक्ट आमीर खानने देखिल पहिल्या सेमी फायनलचा सामना पाहिलाय दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना खेळला गेला. आमीरने न्यूझीलंडचा बॅटसमन ग्रँट इलियॉटची तारिफ केली आहे, आमीरने इलियॉटला शानदार खेळाडू म्हटलंय.
Mar 25, 2015, 11:18 AM ISTपाकचा धुव्वा; ऑस्ट्रेलियाची गाठ आता भारताशी!
आजच्या रंगतदार मुकाबल्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानवर 6 विकेट्सने मात करत वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठलीय.
Mar 20, 2015, 06:48 PM ISTवर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला मदत - आयसीसी अध्यक्ष
टीम इंडिया खेळाडू रोहित शर्मा याच्या 'नोबॉल'चा मुद्दा आयसीसीकडे नेणार असल्याचे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला मदत करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष एएचएम मुस्तफा कमाल यांनीही याला समर्थन दिलेय. पंचांची कामगिरी खराब असल्याचे त्यांनी म्हटलेय.
Mar 20, 2015, 12:13 PM ISTस्कोअरकार्ड : पाकिस्तानची द. आफ्रिकेवर २९ रन्सनं मात
स्कोअरकार्ड : पाकिस्ताननं द. आफ्रिकेवर २९ रन्सनं मात
Mar 7, 2015, 09:32 AM ISTLIVE स्कोअरकार्ड : आयर्लंड Vs साऊथ आफ्रिका
LIVE स्कोअरकार्ड : आयर्लंड Vs साऊथ आफ्रिका
Mar 3, 2015, 09:23 AM ISTवर्ल्ड कपचे पॉइंट्स टेबल
वर्ल्ड कपमधील साखळी सामन्यांमध्ये कोणत्या संघाची काय आहे स्थिती पाहण्यासाठी हे पॉइंट्स टेबल
Feb 28, 2015, 03:29 PM ISTअनिल कुंबळे आयसीसी 'हॉल ऑफ फेम'मध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2015, 08:43 AM ISTICC वर्ल्डकपचे ५ लॅपटॉप चोरीला, महत्त्वाची माहिती गेली
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या पाच दिवसांपूर्वी एक्रीडिटेशन सेंटरमधून पाच लॅपटॉप चोरीला गेले आहेत. ज्यात सीरिजची महत्त्वाची माहिती होती.
Feb 11, 2015, 07:31 PM IST