चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास बीसीसीआयचा हिरवा कंदील
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाच्या प्रवेशासाठी भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआयने) हिरवा कंदील दिलाय. आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
May 7, 2017, 04:08 PM ISTजगातील सर्वात श्रीमंत बोर्ड बीसीसीआयला मोठा झटका
जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड असणाऱ्या बीसीसीआयला मोठा झटका बसला आहे. आयसीसीमधील बीसीसीआयची मक्तेदारीचं आता संपुष्टात येणार आहे.
Apr 27, 2017, 09:47 AM ISTसंपूर्ण टीम २८ रनवर ऑलआऊट
आयसीसी वर्ल्ड लीग रिजनल क्वालिफायर सामन्यामध्ये सऊदी अरब विरुद्ध चीन सामन्यामध्ये चीनचा डाव फक्त १२.४ ओव्हरमध्ये संपला. संपूर्ण टीम फक्त 28 रनवर ऑलआऊट झाली.
Apr 23, 2017, 01:07 PM ISTतर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही
एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे.
Apr 20, 2017, 04:39 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीमवर पैशांचा वर्षाव
ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट जिंकून भारतानं सीरिजही खिशात टाकली.
Mar 28, 2017, 10:28 PM ISTपुजारानं कोहलीला मागे टाकलं, टेस्ट क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप
रांचीमध्ये केलेल्या डबल सेंच्युरीचा फायदा चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीमध्ये पाहायला मिळत आहे.
Mar 21, 2017, 10:47 PM ISTरवींद्र जाडेजा आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी
भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजानं बॉलिंगमध्ये आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली.
Mar 21, 2017, 01:29 PM ISTशशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
शशांक मनोहर यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपण वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचंही शशांक मनोहर यांनी स्पष्ट केले आहे.
Mar 15, 2017, 01:39 PM ISTवनडेत एबी डिव्हिलियर्सची पहिल्या क्रमांकावर झेप
वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Mar 10, 2017, 09:55 PM ISTवनडे क्रमवारीमध्ये कोहलीची घसरण
भारताचा कॅप्टन विराट कोहलीची आयसीसीच्या वनडे क्रमवारीत घसरण झाली आहे.
Jan 28, 2017, 05:06 PM ISTषटकांची गती धीमी राखल्याबद्दल इंग्लंडला दंड
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडला पराभवासह आणखी एक झटका बसलाय.
Jan 21, 2017, 09:40 AM ISTआयसीसीच्या टेस्ट टीममध्ये विराटला स्थान नाही...जाणून घ्या कारण
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला आयसीसीने जाहीर केलेल्या 2016च्या वनडे टीममध्ये कर्णधार म्हणून निवडण्यात आले असले तरी टेस्ट टीममध्ये त्याला स्थान मिळू शकलेले नाहीये.
Dec 23, 2016, 07:51 AM ISTआयसीसीनं जाहीर केली 'टीम ऑफ द इयर'
आयसीसीनं 2016मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांच्या टीमची घोषणा केली आहे.
Dec 22, 2016, 04:10 PM ISTटेस्ट रॅकिंगमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असल्यामुळे विराट कोहलीला टेस्ट रॅकिंगमध्येही फायदा झाला आहे.
Dec 13, 2016, 07:11 PM ISTभारतानं क्रिकेट न खेळल्यामुळे आयसीसीची पाकिस्तानला खिरापत
भारतानं पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला नकार दिल्यामुळे आयसीसीनं पाकिस्तानच्या महिला टीमला सहा पॉईंट्स खिरापत म्हणून दिले आहेत.
Nov 25, 2016, 04:59 PM IST