रवींद्र जडेजा बॉलिंगमध्ये अव्वल, विराटची पाचमध्ये झेप
भारतीय संघाचा स्पीनर रवींद्र जडेजाने वेस्ट इंडीजच्या सुनील नारायणसह आयसीसी वनडेमध्ये बॉलिंगच्या क्रमवारीतील अव्वल स्थान पटकाविले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने आणखी सुधारणा करताना चौथ्या स्थानावर उडी घेतली आहे.
Sep 18, 2013, 09:01 AM ISTवर्ल्डकप २०१५ : भारताचा पहिलाच सामना पाकशी
क्रिकेट वर्ल्डकप २०१५ चं वेळापत्रक जाहीर झालंय. हे सामने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये रंगणार आहेत. भारतासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा पहिलाच सामना पाकशी रंगणार आहे.
Jul 30, 2013, 11:19 AM ISTकसोटीमध्ये भारत नंबर दोन
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी रँकिंगमध्ये भारताने इंग्लंडला मागे टाकून दुसरे स्थान मिळविल्याचे आज जाहीर करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने या रँकिंगमध्ये आपले पहिले स्थान कायम राखण्यात यश मिळविले आहे.
Jul 8, 2013, 05:35 PM ISTमी कधीही पैशाला महत्त्व दिलेलं नाही - असद रौफ
पाकिस्तानी अम्पायर असद रौफ यांनी आपल्यावरी ठेवण्यात आलेले स्पॉट फिक्सिंगचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
May 29, 2013, 07:04 PM ISTवर्ल्डकप टी-२०ची अधिकृत वेबसाईट लॉन्च
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं श्रीलंकेत होणा-या टी २० वर्ल्डकपची अधिकृत वेबसाईटचं आज उदघाटन केलंय. १८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत वर्ल्डकप मॅच रंगणार आहे.
Sep 12, 2012, 05:46 PM ISTआयसीसी बीसीसीआयमध्ये पुन्हा जुंपली
इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल अर्थातच आयसीसीनं टेस्ट आणि वन-डे क्रिकेटमध्ये अंपायर डिसीजन रिव्ह्यू सिस्टम म्हणजे डीआरएस सक्तीचं केलं आहे. मात्र, भारतीय क्रिकेट बोर्डनं ही सक्ती झुगारलीय.
Jun 26, 2012, 09:01 AM IST