क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटला आयसीसीची मंजुरी
आयसीसीनं क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटला मंजुरी दिली आहे.
Aug 8, 2018, 07:56 PM ISTआयसीसी टेस्ट क्रमवारीत विराट कोहलीची पहिल्या क्रमांकावर झेप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 5, 2018, 08:48 PM ISTविराटच टेस्टचा बादशाह! रेटिंगमध्ये इतिहास घडवला
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव झाला.
Aug 5, 2018, 07:19 PM IST...तर विराट स्मिथच्या पुढे जाणार
टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंड ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत.
Jul 30, 2018, 08:20 PM ISTआयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर, हे दोन भारतीय पहिल्या क्रमांकावर
आयसीसीनं नव्या वनडे क्रमवारीची घोषणा केली आहे.
Jul 30, 2018, 07:31 PM ISTभारत विरुद्ध इंग्लंड : कोहली सेनेच्या पहिल्या क्रमांकाला किती धोका?
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.
Jul 29, 2018, 08:33 PM ISTआयसीसी टेस्ट क्रमवारीची घोषणा
आयसीसीनं टेस्ट क्रिकेटची नवी क्रमवारी जाहीर केली आहे.
Jul 25, 2018, 10:34 PM ISTश्रीलंकेचा कर्णधार-प्रशिक्षक आणि व्यवस्थापकाचं निलंबन
श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल, प्रशिक्षक चंदिका हाथुरुसिंघे आणि व्यवस्थापक असंका गुरुसिंघा यांचं ४ वनडे आणि दोन टेस्ट मॅचसाठी निलंबन करण्यात आलं आहे.
Jul 16, 2018, 09:03 PM ISTराहुल द्रविडचा क्रिकेटमधल्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान
क्रिकेटमधला सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या हॉल ऑफ फेममध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची वर्णी लागली आहे.
Jul 2, 2018, 02:57 PM ISTटेस्ट चॅम्पियनशीपच्या वेळापत्रकाची आयसीसीकडून घोषणा
विश्व टेस्ट चॅम्पियनशीपच्या वेळापत्रकाची आयसीसीकडून घोषणा करण्यात आली आहे.
Jun 21, 2018, 06:51 PM ISTस्कॉटलंडनं इतिहास घडवला, वनडेतल्या पहिल्या क्रमांकाच्या टीमचा पराभव केला
स्कॉटलंडच्या टीमनं क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे.
Jun 11, 2018, 03:08 PM ISTआयसीसी टेस्ट रँकींगमध्ये विराट दुसऱ्या स्थानी
क्रिकेटमधून बाहेर असूनही हा आहे पहिल्या स्थानावर
Jun 5, 2018, 04:34 PM ISTटेस्ट मॅचच्या टॉसबद्दल आयसीसीचा महत्त्वाचा निर्णय
टॉस रद्द करण्याची मागणी झाल्यानंतर आयसीसीनं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
May 30, 2018, 05:59 PM ISTटेस्ट क्रिकेटमधील टॉस रद्द करण्याचा आयसीसीचा विचार
कोणतीही क्रिकेट मॅच सुरु होण्यापूर्वी दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात येतात.
May 17, 2018, 08:47 PM ISTआयसीसीकडून टेस्ट क्रमवारी घोषित, भारत या क्रमांकावर
आयसीसीनं 2018-19 या वर्षाची पहिलीच क्रमवारी घोषित केली आहे.
May 1, 2018, 05:13 PM IST