आधार नोंदणी आणि दुरुस्ती मोहिम

पुण्यात आधार नोंदणी आणि दुरुस्ती मोहिमेत नागरिकांचा गोंधळ

पुणे जिल्हा प्रशासन तसंच महापालिकेच्या वतीनं शहरात आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. मात्र, या मोहिमेतही प्रचंड गोंधळ अनुभवयाला मिळाला. 

Sep 9, 2017, 06:53 PM IST