एअर इंडियाच्या महिला पायलटनं संपवलं आयुष्य; कारण ठरली प्रियकराकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूक, तो सतत...
Air India pilot ends her life : खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्यासाठीसुद्धा होता दबाव... नाईलाजानं एक क्षण असा आला जिथं या 25 वर्षीय तरुणीनं संपवलं आयुष्य
Nov 28, 2024, 07:15 AM IST
जे तुमच्या आमच्यासोबत रोज घडतं, तिनं त्यावरूनच आयुष्य संपवलं! बहिणीला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ कोसळला
एका तरुणीने अवघ्या 20 व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. तणाव हा तिच्या मृत्यूला जबाबदार असला तरीही एवढ्या टोकाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं का? असा प्रश्न आता पडत आहे.
Aug 12, 2024, 03:37 PM ISTवांद्रे-वरळी सीलिंकवर कार थांबवली अन् उद्योजकाने खोल समुद्रात उडी घेतली, कारण फारच धक्कादायक
Bandra Worli Sea Link Suicide: वांद्रे वरळी सीलिंकवरुन एका व्यावसायिकाने उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
Jul 18, 2024, 09:25 AM ISTPune: 'मला लग्न करायचं नाही', मेसेज करुन लग्नाच्याच दिवशी नवरदेवानं संपवलं आयुष्य
Pune Suicide: 'मला लग्न करायचं नाही', असा मेसेज पाठवून नवरदेवाने लग्नाच्या दिवशी स्वत:चे आयुष्य संपवलं. लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने असा निर्णय का घेतला असावा?
Apr 17, 2024, 09:50 AM ISTआधी टॉर्चर मग हत्या? चीनी नेत्याच्या मृत्यूचे गूढ उकलेना! विवाहबाह्य संबंधांमुळे झाले होते बडतर्फ
Qin Gang Death : जुलैमध्ये पदावरुन हटवण्यापूर्वी, किन गँग एका महिन्यापेक्षा जास्त काळ सार्वजनिकपणे दिसले नव्हते.
Dec 9, 2023, 11:17 AM IST'ज्या दिवशी माझ्या मुलीचा मृत्यू होईल त्यादिवशी आम्हीही....', ट्रेनसमोर उडी मारुन संपूर्ण कुटुंबाने संपवलं जीवन
बिहारच्या गोपालगंज येथे एका कुटुंबाने ट्रेनसमोर उडी मारुन जीव दिला आहे. रामसूरत महतो यांच्या कुटुंबातील कोणीही आता जिवंत राहिलेलं नाही.
Dec 8, 2023, 04:28 PM IST
भारत वर्ल्ड कप हरल्याचा बसला धक्का; बंगाल, ओडिसामध्ये दोघांनी संपवलं जीवन
World Cup losing shock: भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते आणि क्रिकेटर्सना देव म्हणून पुजले जाते. अशावेळी एखाद्या घटनेने अपेक्षाभंग झाल्यास चाहत्यांसाठी मोठा धक्का असतो.
Nov 21, 2023, 12:27 PM ISTफर्ग्युसन महाविद्यालयातील अवघ्या 20 वर्षाच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचे पाऊल, पुण्यातील धक्कादायक घटना
Pune News Today: आत्महत्या करणारा हा विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson college) बी. एस्सी. च्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याने गळफास (College Stundent Suicide in Pune) घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
Jul 28, 2023, 11:28 AM IST60 हजारासाठी लाखमोलाचा जीव दिला; असं कुठल्याच विवाहितेसोबत घडू नये
Parbhani Suicide News: परभणी येथे एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. 60 हजार रुपयांसाठी तिच्यावर दबाव आणला जात होता.
Jul 18, 2023, 06:47 PM ISTआयुष्याचा शेवटही एकत्रच केला; फोन येताच पोलिस धावत घरी गेले पण तोपर्यंत सगळ संपलं होतं
जळगाव येथे वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या दाम्पत्याने पोलिसांना फोन केला होता.
Jul 15, 2023, 07:33 PM IST'Sorry आई, बाबा...' चीनी लोन ॲपमध्ये इंजिनिअर विद्यार्थी फसला... आयुष्य संपवून बसला
लोन देणाऱ्या एका चीनी मोबाईल अॅपमध्ये अडकलेल्या इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं. मध्यप्रदेशमधल्या भोपाळमधल्या लोनमुळे कुटुंबाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
Jul 13, 2023, 10:20 PM ISTअनसक्सेसफुल लाईफला कंटाळलोय! घरच्यांसाठी चिठ्ठी लिहित पदवीधर तरुणाने आयुष्य संपवलं
भारतात दरवर्षी आत्महत्येच्या (Suicides) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे या युवा वर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. आर्थिक समस्या (Financial Problems), प्रेमभंग, कौटुंबिक कलह (Family Problem), व्यसनधीनता (Addiction) अशा कारणांमुळे तरुण टोकाचं पाऊल उचलायला लागले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे.
Apr 18, 2023, 03:27 PM ISTतरुणांची मानसिकता ढासळतेय? नाशिकमध्ये एकाच दिवशी चार तरुणांनी संपवलं जीवन
देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून धक्कादायक म्हणजे यात तरुणांचं प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये चार तरुणांनी टोकाचं पाऊल उचललं.
Apr 12, 2023, 02:22 PM ISTThane Crime : बारीक केस कापले म्हणून भडकला, रात्री घरचे झोपल्यावर मुलाने... धक्कादायक घटना
Thane News: नोकरीनिमित्ताने म्हणा किंवा इतर कामांमुळे पालकांचं आपल्या मुलांवरील लक्ष कमी होत चाललं आहे. मुल गप्प बसावं यासाठी अनेक पालक आपल्या मुलांच्या हातात मोबाइल फोन देतात. पण यातूनच मुलं हट्टी आणि हिंसक होत जात आहेत.
Apr 6, 2023, 02:22 PM ISTआत्महत्या की घातपात? जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डचं शेवटचं WhatsApp Status चर्चेत
जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आज सकाळी तळोजा ते पनवेल दरम्यान रेल्वे लाईन वर केली आत्महत्या, सकाळी 9 वाजताच्या सुमारास पनवेल लोहमार्ग पोलिसांना मिळाली माहिती..
Mar 29, 2023, 02:57 PM IST