पत्नीच्या 'या' 3 सवयींमुळे घर बनते स्वर्ग, पती राहतो नेहमी आनंदी
आचार्य चाणक्य यांच्या मते, महिलांच्या काही सवयी घर आणि पतीचे जीवन नेहमी आनंदी ठेवतात.
Sep 5, 2024, 02:16 PM ISTChanakya Niti: घरामधील 'हे' 5 लक्षणे असतात अशुभाचे कारण, वाचा सविस्तर
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी सुख आणि दु: खाबद्दल सांगितले आहे.
Aug 3, 2024, 04:57 PM ISTआचार्य चाणक्य सांगतात, महिलांमधील 'हे' 5 गुण त्यांना बनवतात भाग्यशाली
आचार्य चाणक्य सांगतात, महिलांमधील 'हे' 5 गुण त्यांना बनवतात भाग्यशाली
Jul 3, 2024, 06:49 PM ISTकाळ कितीही कठीण असू द्या, लक्षात ठेवा चाणक्यनिती मधील 'या' 3 गोष्टी
Chanakya Niti Quotes: काळ कितीही कठीण असू द्या, लक्षात ठेवा चाणक्यनिती मधील 'या' 3 गोष्टी. कठिण काळात व्यक्तीला काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, वाईट काळात व्यक्ती या गोष्टीकडे लक्ष ठेवतो त्याच्यामुळं कोणाला त्रास होऊ नये
Jul 2, 2024, 02:20 PM ISTमहिलांमध्ये असतात पुरुषांपेक्षा 8 पट अधिक इच्छा, पण...
Chanakya Niti Quotes: महिलांमध्ये असतात पुरुषांपेक्षा 8 पट अधिक इच्छा, पण...आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नितीत म्हटलं स्त्रियांच्या इच्छांबद्दल सांगितले आहे. चाणक्य नितीत अनेक गोष्टींचा अर्थ समजवून सांगितला आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या भावनांबद्दलही चाणक्य नितीत उल्लेख काय
May 21, 2024, 06:31 PM ISTचाणक्य नितीनुसार, माणसाने कावळ्याकडून शिकावी 'ही' प्रायव्हेट गोष्ट
चाणक्य नितीनुसार, माणसाने कावळ्याकडून शिकावी 'ही' प्रायव्हेट गोष्ट
Jan 10, 2024, 03:38 PM ISTमहिलांच्या 'या' पार्टवरुन ओळखा तिचा स्वभाव
Chanakya niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीतीमध्ये जीवनाबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अगदी महिलांचा स्वभाव तिच्या शरीराच्या अवयवावरुन कसा ओळखता येईल हे सांगितल आहे.
Jan 8, 2024, 03:52 PM ISTChanakya Niti : आचार्य चाणक्य यांच्यानुसार 2024 मध्ये 'या' गोष्टी करा! दार ठोठावेल साक्षात लक्ष्मी
Chanakya Niti :तुम्हीही 2024 सालासाठी संकल्प करत असाल तर आचार्य चाणक्य यांच्या या 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
Dec 27, 2023, 02:01 PM ISTChanakya Niti : दोन शरीर एक जीव; तरी नवरा-बायकोने 'ही' गोष्ट मात्र एकत्र करूच नये
Chanakya Niti : नवरा-बायकोचं नातं अधिक प्रेमळ आणि मजबूत व्हावं म्हणून आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये काही नियम सांगितले आहेत.
Dec 2, 2023, 02:48 PM ISTChanakya Niti : आयुष्यात श्रीमंत व्हायचंय? चाणक्यांनी सांगितल्या 'या' पाच चुका!
Chanakya Niti For Money : कठिण परिश्रमाशिवाय देखील लोकांना आयुष्यात यश मिळत नाही. त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही. आचार्य चाणक्यांनी अशा काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यांना सोडून देणं गरजेचं आहे.
Nov 24, 2023, 08:17 PM ISTस्त्रीयांच्या 'या' पार्टवरून तिचा ओळखा स्वभाव
Chanakya Niti : स्त्रीयांच्या 'या' पार्टवरून ओळखा तिचा स्वभाव
Sep 6, 2023, 11:27 PM ISTChanakya Niti : तुमच्याही खिशात पैसा टिकत नाही? चाणक्यांनी सांगितलं कारण अन् मार्गही दाखवला
Acharya Chanakya : चाणक्य हे आर्थिक, राजकीय, मुत्सद्दी तज्ज्ञ मानले जातात. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी चंद्रगुप्त या सामान्य बालकाला मौर्य साम्राज्याचा गौरवशाली सम्राट बनवलं. तुमच्या खिशात पैसा का टिकत नाही? याचं उत्तर आचार्यांनी दिलंय.
Sep 2, 2023, 11:26 PM IST'या' 3 ठिकाणी अनेक वर्षे माता लक्ष्मीचे असते वास्तव्य
Chanakya Niti : आचार्य चाणक्य देखील पैसा आणि माता लक्ष्मीबद्दल अनेक गोष्टी सांगतात. माता लक्ष्मी चंचल आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. अशा स्थितीत त्यांना एकाच ठिकाणी ठेवणे अवघड आहे. अशी काही ठिकाणे आहेत जी लक्ष्मीला खूप आवडतात आणि ती ही जागा सहजासहजी सोडत नाही. पती-पत्नीमधील प्रेम टिकवणे खूप गरजेचे आहे.
Jun 10, 2023, 08:38 AM ISTChanakya Niti: कितीही मेहनत करा, 'या' 5 गोष्टी फक्त नशिबानेच मिळतात!
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या चाणक्य नितीनुसार माणूस कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी नशिबानेच मिळतात. जाणून घ्या चाणक्य काय म्हणतात...
Jun 4, 2023, 12:02 AM ISTChanakya Neeti : पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असतात 'या' इच्छा
Chanakya Neeti : आचार्य चाणक्य यांनी त्यांचा नीतीमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक मुलभूत आणि आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी महिला आणि पुरुषांबद्दलचे काही गुपितही सांगितले आहेत.
May 30, 2023, 01:28 PM IST