Chanakya Neeti : पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असतात 'या' इच्छा
Chanakya Neeti : आचार्य चाणक्य यांनी त्यांचा नीतीमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक मुलभूत आणि आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी महिला आणि पुरुषांबद्दलचे काही गुपितही सांगितले आहेत.
Chanakya Neeti in marathi : संस्कृतमध्ये लिहिण्यात आलेली चाणक्य नीती ही प्रत्येकाच्या जीवनासाठी उपयुक्त अशी आहे. राजकारणापासून आर्थिक व्यवहारापर्यंतचे ज्ञान यात देण्यात आले आहे. त्याशिवाय महिला आणि पुरुषांचे अनेक गुपितही यात सांगण्यात आले आहे. चाणक्याने सांगितले की पुरुषांपेक्षा स्त्रियांना काही इच्छा या खूप जास्त असतात.
1/7
चाणक्य नीती
2/7
महिला या गोष्टी सांगत नाही
3/7
महिलांमध्ये जास्त असतात 'या' इच्छा
4/7
भूक सर्वाधिक लागते
5/7
लाज
6/7
धैर्य
7/7