आईटेल एस 21

दोन सेल्फी असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

सेल्फी चाहत्यांसाठी मार्केटमध्ये एक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च झालाय. या स्मार्टफोनमध्ये दोन सेल्फी कॅमेरे देण्यात आले आहेत. म्हणजे एकूण तीन कॅमेरे या फोनमध्ये असतील.

Nov 2, 2017, 09:24 AM IST