अॅट्रॉसिटी विधेयक

अॅट्रॉसिटी कायदा होणार अधिक कडक

 कायदा पुनर्स्थापित करण्यासाठी भाजपच्या मित्रपक्षांनीही याविरोधात सरकारवर दबाव टाकला.

Aug 6, 2018, 11:08 AM IST

अॅट्रॉसिटी कायद्यात नव्या तरतुदी, विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

अॅट्रॉसिटी कायद्यात नव्या तरतुदी लागू करण्याकरिता, केंद्रीय मंत्रिमंडळानं विधेयकाला मंजुरी दिली आहे.  

Aug 1, 2018, 10:46 PM IST

हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत करण्यात आलंय. यापूर्वी जातीवाचक शिवीगाळ झाल्यावर आरोप सिद्ध करण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागायचा. मात्र या कायद्यामुळं अॅट्रॉसिटीच्या खटल्यांना वेग मिळणार असून तक्रारीची दखल न घेणा-या अधिका-यांना तुरुंगात टाकण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे. 

Dec 22, 2015, 07:35 PM IST