अहमदाबाद

पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदाच मस्जिदमध्ये मोदींनी टाकलं पाऊल

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांना अहमदाबादमधील प्रसिद्ध 'सिदी सईद मस्जिदी'लाही भेट दिली. महत्त्वाचं म्हणजे, एकेकाळी मुस्लिम टोपी परिधान करण्यास नकार देणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील यावेळी आबेंसोबत मस्जिदीत उपस्थित झाले होते.

Sep 14, 2017, 09:16 AM IST

अहमदाबादमध्ये मोदी- शिंजो आबेंच्या रोड शोला सुरुवात

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचं अहमदाबादमध्ये आगमन झालंय.

Sep 13, 2017, 04:18 PM IST