सुरक्षा दलाकडून शस्त्रास्त्रे, ग्रेनेड पुरवणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
अनेक हल्ल्यांसाठी ग्रेनेड पुरवणाऱ्या लश्कर-ए-तोयबाच्या दशवाद्याचा खात्मा
Oct 9, 2019, 08:54 AM ISTअवंतीपुरा भागात एका दहशतवाद्याला कंठस्नान, चकमक अजूनही सुरूच
अजूनही या भागात १-२ दहशतवादी लपून बसल्याची शंका आहे
Oct 8, 2019, 10:25 AM ISTदहशतवादी हल्ल्याची पूर्वकल्पना असताना योग्य खबरदारी का घेतली नाही?
काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची पूर्वकल्पना केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएफला दिली होती, अशी नवी माहिती हाती आली आहे.
Feb 15, 2019, 07:07 PM ISTजम्मू-काश्मीर । पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांना प्रशिक्षण
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे. काश्मीरमध्ये इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडीच असल्याचे पाकिस्तानने पुन्हा जगाला दाखवून दिले आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हल्ल्यानंतर उद्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग उद्या काश्मीरला जाणार आहे. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची देशाला ग्वाही दिली आहे. दरम्यान, पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कडक पाउले उचलावी आणि थेट कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केले आहे.
Feb 15, 2019, 12:15 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
जम्मूृृृ-काश्मीर इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 15, 2019, 12:10 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
जम्मूृृृ-काश्मीरत इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
Feb 15, 2019, 12:05 AM ISTकाश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे ४४ जवान शहीद
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 14, 2019, 10:43 PM ISTजम्मू- काश्मीर | २ ते ३ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता
जम्मू- काश्मीर | २ ते ३ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता
Jammu And Kashmir Six Millitants Killed In Awantipora Encounter.