दिल्ली | अल्पवयीन पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे कायद्याने गुन्हा- सर्वोच्च न्यायालय
Oct 11, 2017, 12:56 PM ISTअल्पवयीन पत्नीसोबत संबंध ठेवणे बलात्कारच : सर्वोच्च न्यायालय
अल्पवयीन पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Oct 11, 2017, 11:45 AM IST'अल्पवयीन पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे की नाही ते ठरवा'
अल्पवयीन पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे की नाही ते ठरवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. महिला आणि बालविकास मंत्रालयाला याबात चार महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत.
Jan 6, 2017, 11:08 PM IST