अमृता खानविलकर

आता 'अमृता' आणि 'अंकुश'सोबत कधीही घ्या सेल्फी

तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही पाहिजे तसा सेल्फी काढू शकता.

Aug 21, 2017, 11:48 AM IST

शशांक केतकरचा झाला साखरपुडा

अभिनेता शशांक केतकर याचा साखरपुडा झाला आहे.

Apr 9, 2017, 04:42 PM IST

अमृता खानविलकरला केले १२ वर्षाच्या मुलाने प्रोपोज

कलर्स मराठी वर सुरु झालेल्या 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर  च्या सेटवर . पुण्यातला श्री दळवी या फक्त १२ वर्षाच्या मुलाने अमृता हिला प्रोपोज केले.

Jan 11, 2017, 06:20 PM IST

पाच वर्षाच्या प्रचितीने जिंकली सगळ्यांची मने...

महाराष्ट्रात कलेची आणि गुणी कलाकारांची कमी नाही. 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या डांस शो मध्येदेखील महाराष्ट्रातील असेच कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला कलर्स मराठी घेऊन येणार आहे. 

Jan 9, 2017, 08:45 PM IST

अमृता खानविलकर प्रचाराच्या मैदानात

नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांनी आपापल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांसह नट नट्यांचा रोड शो घेऊन मतदारांपुढे मतांचा जोगवा मागितला.

Nov 26, 2016, 11:16 PM IST

झी गौरव २०१६ पुरस्कारांचं बिगुल वाजलं

चित्रगौरवसाठी डबल सीट , कट्यार.., नटसम्राटमध्ये चुरशीची लढत

तर नाट्य गौरवमध्ये ‘शेवग्याच्या शेंगा’ आणि ‘दोन स्पेशल’ला सर्वाधिक नामांकने

 

Mar 7, 2016, 09:45 PM IST

स्पॉट लाईट : अमृता खानविलकरचा बोल्ड अंदाज

अमृता खानविलकरचा बोल्ड अंदाज

Dec 9, 2015, 12:54 PM IST

अखेर अमृता खानविलकरला 'नच बलिये'चं विजेतेपद

सुप्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये' च्या सातव्या सीझनचा विजेतेपद या अमृता खानविलकरने पटकावले आहे. या शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.

Jul 20, 2015, 10:48 AM IST

'नच बलिये'साठी अमृता खानविलकरला हवे मराठी मतं

'आता वाजले की बारा' म्हणत प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आणि मना-मनात पोहचलेली अमृता खानविलकर 'नच बलिये' या डान्सच्या कार्यक्रमात ग्रँड फिनालेपर्यंत मजल मारली आहे. आता मराठी प्रेक्षकांना मते देण्याचे आवाहन मराठमोळ्या अमृताने केले आहे.  

Jul 14, 2015, 05:43 PM IST

'बाजी'च्या प्रमोशनदरम्यान अमृता खानविलकरवर हल्ला

अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यावर नाशिकमध्ये हल्ला झालाय. आपल्या आगामी 'बाजी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमृता तिथे गेली होती. दरम्यान, तिला काही लागलं नसल्याचं अमृतानं झी मीडिया प्रतिनिधीशी बोलतांना सांगितलंय. 

Feb 4, 2015, 12:49 PM IST

पाहा : 'बाजी' चित्रपटाचा नवा ट्रेलर..

अमृता खानविलकर आणि श्रेयस तळपदेची प्रमुख भूमिका असलेल्या बाजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठीतला पहिला सुपरहिरो या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Dec 9, 2014, 08:29 PM IST