'लाज वाटली पाहिजे, तुम्ही अशा...', सैफ-करिनाचा 'तो' फोटो पाहून शत्रुघ्न सिन्हांवर भडकले चाहते
Saif Ali Khan Attacked Shatrughan Sinha Post: अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल असतानाच ही पोस्ट केल्याने ज्येष्ठ अभिनेते ट्रोल झाले आहेत.
Jan 21, 2025, 01:25 PM ISTसैफवर हल्ला झाला तेव्हा बिल्डींगचे सिक्युरीटी गार्ड काय करत होते? मोठा खुलासा; पोलीस म्हणाले, 'आरोपीने स्वतःचे..'
Saif Ali Khan Attack What Was Security Guards Doing: सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याच्या इमारतीमधील सुरक्षारक्षक काय करत होते? असा प्रश्न अनेकांना पडला असून त्याचं उत्तर सापडलं आहे.
Jan 21, 2025, 12:39 PM ISTकरिनाच्या 'त्या' चुकीमुळे आरोपीला पळून जाण्यात यश आलं! पोलिसांचा दावा; म्हणाले, 'हल्ल्यानंतर तिने फोन...'
Saif Ali Khan Attack Shocking News: सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र त्यावेळेस करिनाने केलेल्या एका चुकीमुळे आरोपीला पळून जाता आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
Jan 21, 2025, 09:18 AM IST'ठाण्याचे जितुद्दीन आणि बारामतीच्या ताई आज...', नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले, '2047 पर्यंत...'
Saif Ali Khan Attack Bangladeshi Arrested: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातून अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशी नागरिक आहे.
Jan 19, 2025, 02:37 PM IST6 महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला, नाव बदललं; पोलिसांनी सांगितलं सैफवर हल्ला का झाला?
Saif Ali Khan Attacker Arrested: तीन दिवसानंतर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Jan 19, 2025, 09:43 AM ISTसैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला ठाण्यातून अटक; थेट बांगलादेश कनेक्शन?
Saif Ali Khan Attacker Arrested: गुरुवारपासून मुंबई पोलिसांच्या 30 टीम या आरोपीचा शोध घेत होत्या. अखेर मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.
Jan 19, 2025, 06:56 AM ISTSaif Ali Khan Attack : सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपटेड; मुंबईपासून 1095 Km अंतरावर पोलिसांची गुप्त कारवाई
सैफवर हल्ला करणा-या संशयित आरोपीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशात मोठी कारावई केली आहे.
Jan 18, 2025, 05:47 PM ISTSaif Ali Khan च्या उपचाराचा खर्च किती झाला? Lilavati च्या बिलाची रक्कम समोर
Saif Ali Khan Lilavati Hospital Bill: सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्यानंतर त्याच्यावर लिलावती रुग्णालयात 5 तासांची शस्रक्रीया करण्यात आली.
Jan 18, 2025, 01:19 PM ISTSaif Ali khan Attack: करीनाचा खळबळजनक जबाब! हल्ला चोरीच्या उद्देशाने नाही? म्हणाली, 'मी मुलांच्या..'
Saif Ali khan Attack Kareena Kapoor Statement: करीनाने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबामध्ये नक्की काय काय घडलं याबद्दलची माहिती दिली आहे.
Jan 18, 2025, 12:12 PM IST'तैमूरचाच बळी जाणार होता मात्र...', आव्हाडांचं विधान; म्हणाले, 'हल्ला करणारा कुणी...'
Jitendra Awhad On Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले असून त्याच्या हातावर, मानेवर आणि पाठीवर जखमा झाल्यात.
Jan 18, 2025, 09:55 AM IST'गृहमंत्री शहाणे आहेत व शहाण्यांकडून...', सैफ अली खानवरील हल्ल्यावरुन ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Saif Ali Khan Attack: "सैफ अलीवरचा हल्ला हे एक निमित्त आहे. यातून पोलिसांना स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा कराव्या लागतील."
Jan 18, 2025, 07:08 AM ISTअभिनेता सैफचा हल्लेखोर गेला कुठं?, जंगजंग पछाडूनही आरोपी सापडेना!
Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करुन पसार झालेला आरोपी 24 तास उलटल्यानंतरही पोलिसांना सापडलेला नाही.
Jan 17, 2025, 08:37 PM ISTकाळा इतिहास: सैफआधी मुंबईत 'या' कलाकारांवर हल्ला; 500 कोटी कमवणाऱ्या सेलिब्रेटीला संपवलं
List of Bollywood Celebrities Attacked In Mumbai: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याच्या बातमीमुळे मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. मात्र यापूर्वीही मायानगरी मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करण्यात आलं आहे. हे सेलिब्रिटी कोण ते जाणून घेऊयात...
Jan 17, 2025, 02:57 PM ISTसैफ अली खान हल्ला प्रकरणाला वेगळं वळण! SRK कनेक्शन उघड; 14 जानेवारीला 'मन्नत'...
Saif Ali Khan Attack SRK Connection: सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली आहे.
Jan 17, 2025, 02:07 PM ISTमध्यरात्र, बाथरुमची लाईट अन् धारदार शस्त्रं; सैफच्या मोलकरणीने पोलिसांना सांगितला सगळा घटनाक्रम; वाचा संपूर्ण जबाब
Saif Ali Khan Staff Nurse Statement: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांनी त्याच्या घऱातील स्टाफ नर्स एलियामा फिलीप हिचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये तिने घरात नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.
Jan 16, 2025, 10:56 PM IST