जीव वाचवल्याबद्दल सैफ अली खानने किती बक्षीस दिलं? रिक्षाचालक म्हणाला, 'माझी मागणी...'
Saif Ali Khan meets Rickshaw Driver: सैफ अली खानने आपल्याला लवकर आणि सुरक्षित रुग्णालयात नेल्याबद्दल भजन सिंग राणाचे आभार मानले, तसंच त्याची गळाभेटही घेतली.
Shivraj Yadav
| Jan 22, 2025, 19:40 PM IST
Saif Ali Khan meets Rickshaw Driver: सैफ अली खानने आपल्याला लवकर आणि सुरक्षित रुग्णालयात नेल्याबद्दल भजन सिंग राणाचे आभार मानले, तसंच त्याची गळाभेटही घेतली.
1/11
3/11
4/11
5/11
6/11
7/11
8/11
9/11
याआधी भजन सिंग राणा यांनी सांगितलं होतं की, त्यादिवशी मी नाईट ड्युटीवर होतो. मी सैफला बिल्डिंगच्या गेटच्या बाहेर रिक्षात बसवलं होतं. तो जखमी अवस्थेत होता. त्याच्यासह लहान मुलगा आणि आणखी एक व्यक्ती होती. सैफने मला रुग्णालयात पोहोचायला किती वेळ लागेल असं विचारलं होतं. आम्ही 7 ते 8 मिनिटात पोहोचलो होतो.
10/11