अफगाणिस्तान

भारत दौऱ्यावर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आज भारतात आले आहेत. भारतातील त्यांच्या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतील. गेल्या काही दिवसांमध्ये अशरफ गनी हे तिसरे सर्वात मोठे व्यक्ती आहेत. जे भारतात आले आहेत. यापूर्वी, अफगाणिस्तानचे मुख्य कार्यवाह अब्दुल्लाह अब्दुल्ला आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सलाहुद्दीन रब्बानी यांनी भारताला भेट दिली होती. दोन्ही नेत्यांनी गेल्या आठवड्यात भारताला भेट दिली होती. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल 16 ऑक्टोबरला हनिफ अतमार यांना भेटण्यासाठी काबुलमध्ये गेले होते.

Oct 24, 2017, 11:36 AM IST

अफगाणिस्तानात मस्जिदमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला, १० ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १० जण ठार झालेत तर अनेक लोक जखमी झालेत. 

Oct 20, 2017, 10:37 PM IST

काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला

अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. यावेळी रॉकेट हल्ला करण्यात आला. 

Sep 27, 2017, 02:55 PM IST

मोहम्मद कैफ अफगाणिस्तानला जाणार?

भारताचा फलंदाज मोहम्मद कैफ अफगाणिस्तानला जाण्याची शक्यता आहे. रणजी सामन्यांसाठी छत्तीसगड संघाचा कर्णधार आणि मार्गदर्शक म्हणून सध्या कैफची नियुक्ती करण्यात आलेय.

Sep 27, 2017, 01:31 PM IST

तालिबानविरूद्ध लढण्यासाठी अफगानिस्तान वाढवणार स्पेशल फोर्सची संख्या

तालीबानच्या दहशतवादाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. तालीबानच्या क्रुरकृत्याची सर्वाधीक झळ बसते ती अफगानिस्तानला. म्हणूनच अफगानिस्तानने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, अफगानिस्तान आता दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी स्पेशल फोर्सची संख्या दुपटीने वाढवणार आहे.

Sep 5, 2017, 04:51 PM IST

जगाला जमलं नाही ते अफगाणी बुरखाधारी महिलांनी करून दाखवलं

जे इतर कुठल्याच देशातल्या महिलांना जमलं नाही, ते काबुलमधल्या महिलांनी करुन दाखवलंय... चेहऱ्यावरचा बुरखा दूर करतानाही, जिथे परवानगी घ्यावी लागते, त्याच देशात महिलांनी एकत्र येऊन महिलांसाठीचं टीव्ही चॅनेल सुरू केलंय. 

Jun 23, 2017, 03:22 PM IST

आयर्लंड आणि अफगाणिस्तानला मिळाला टेस्ट क्रिकेटचा दर्जा

आयर्लंड आणि अफगाणिस्तानला टेस्ट क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळाला आहे.

Jun 22, 2017, 08:34 PM IST

अफगाणिस्तानमध्ये भारतीय दुतावासावर रॉकेट हल्ला

अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये भारतीय दूतावासाला लक्ष्य केलं गेलं आहे. दूतावासाच्या आत गेस्ट हाऊसवर रॉकेट हल्ला केला गेला आहे. सकाळी ११.१५ मिनिटांनी हा हल्ला झाला. पण यामध्ये कोणताही भारतीय व्यक्ती जखमी नाही झाल्याची माहिती आहे. 

Jun 6, 2017, 04:06 PM IST

काबूलमध्ये आत्मघाती बॉम्बहल्ला

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासाजवळ स्फोट 

May 31, 2017, 03:46 PM IST

काबुलमध्ये भारतीय दूतावासाजवळ स्फोट, ५० ठार

काबुलमध्ये भारतीय दूतावासाजवळ स्फोट, ५० ठार

May 31, 2017, 03:43 PM IST

काबुलमध्ये भारतीय दूतावासाजवळ स्फोट, ५० ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूल आज रमझानच्या पवित्र महिन्यात हादरलीय. सकाळी सकाळी शहाराच्या मध्यभागी झालेल्या कार स्फोटात ५० जण ठार झालेत.

May 31, 2017, 11:58 AM IST

अफगाणिस्तानात सरकारी वाहिनीच्या मुख्यालयावर अतिरेकी हल्ला

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय वाहिनीच्या जलालाबादमधल्या मुख्यालयावर अतिरेकी हल्ला झालाय. यामध्ये किमान 10 जण ठार झाले असून यात वाहिनीचे 4 कर्मचाऱी आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं रुग्णालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलंय. 

May 17, 2017, 11:28 PM IST

बॉम्ब हल्ल्यात ISIS चे ९० अतिरेकी ठार : अमेरिका

अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात एकूण ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती एफपी या वृत्तसंस्थाचा हवाला देत एएनआयने वृत्त दिले आहे. अफागाणिस्तामधील ISIS तळावर अमेरिकेने हा हल्ला चढवला होता.

Apr 15, 2017, 12:35 PM IST

अफगाणिस्तानवरच्या बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ अमेरिकेकडून प्रदर्शित

सीरियानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवरही हल्ला केलाय.

Apr 14, 2017, 07:12 PM IST

अफगाणिस्तानातल्या बॉम्ब हल्ल्यात २० भारतीय ठार

गुरुवारी अफगाणिस्तानात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात २० भारतीय ठार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येतेय.

Apr 14, 2017, 04:46 PM IST