Modi Stadium मध्ये प्रेक्षकांच्या आरोग्याशी खेळ? सँडविच बनवतानाचा किळसवाणा Video व्हायरल
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सदरम्या अंतिम सामना पार पडला. या सामन्यावेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
May 31, 2023, 07:26 PM IST'त्या' विजयी षटकाराविषयी गौतमचं 'गंभीर' ट्विट
त्याने थेट शब्दांत आपलं मत स्पष्टपणे मांडलं.
Apr 2, 2020, 03:23 PM IST
आठवतोय का तो दिवस? मुंबई, धोनी, षटकार..... आणि विश्वविजेतेपद!
महेंद्रसिंह धोनी याने एक जोरदार फटका लगावत चेंडू पार सीमामरेषेपलीकडे पाठवला आणि....
Apr 2, 2020, 09:02 AM ISTवर्ल्ड कपमधील पराभवावर कीवी कॅप्टन केन विलियमसन -अंतिम सामना कोणी हरला नाही
इंग्लड विरोधात वर्ल्डकप फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव झाला. या पराभवाच्या नैराश्यातून सावरण्याचा प्रयत्न न्यूझीलंड टीम करीत आहे.
Jul 16, 2019, 05:19 PM ISTWorld Cup 2019 : ....म्हणून व्हायरल होतोय अंतिम सामन्याचा 'हा' व्हिडिओ
जिद्द, चिकाटी आणि साजेसा खेळ...
Jul 16, 2019, 01:24 PM ISTWorld Cup 2019 : #NZvENG क्रिकेट विश्वावर कोणाचं अधिपत्य?
ऐतिहासिक अंतिम सामन्यासाठी क्रीडाजगत सज्ज
Jul 14, 2019, 08:09 AM ISTAustralian Open : अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा विजय
या विजयासोबत हा त्याचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील सातवा विजय ठरला आहे.
Jan 27, 2019, 04:29 PM ISTधोनीच्या दमदार खेळीमुळे भारताचा विजय, मालिकाही खिशात
धोनीची तडाखेदार खेळी
Jan 18, 2019, 04:16 PM ISTधोनी आणि झिवाच्या व्हिडीओने लाखोंची जिंकली मने
चेन्नईने हैदराबादला ८ विकेट राखून हरवत तिसऱ्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
May 29, 2018, 10:43 AM ISTVIRAL VIDEO: फायनल जिंकल्यानंतर ब्रावोची धोनीसोबत स्पर्धा
शेन वॉटसनच्या धुवांधार खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएल २०१८चे जेतेपद जिंकले. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ११७ धावांची खेळी केली.
May 28, 2018, 05:18 PM ISTआयपीएलमध्ये धोनी आणि चेन्नईसाठी लकी ठरला ७ नंबर
मुंबईचे वानखेडे स्टेडियम महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा संघ चेन्नईसाठी लकी ठरले. या संघाने रविवारी अंतिम सामन्यात हैदराबादला हरवत तिसऱ्यांदा जेतेपद मिळवले.
May 28, 2018, 02:40 PM ISTआयपीएल ११चे जेतेपद जिंकल्यानंतर धोनीचे महत्त्वपूर्ण विधान
चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या ११व्या हंगामात हैदराबादला अंतिम सामन्यात हरवत जेतेपद उंचावले. धोनीने हे जेतेपद जिंकत दाखवून दिले की जिंकण्यासाठी वयाचे बंधन नाही तर फिटनेस महत्त्वाचा आहे.
May 28, 2018, 11:54 AM ISTVIDEO: जेव्हा ट्रॉफीसोबत पोझ देत होते क्रिकेटर, धोनी होता दुसरीकडे बिझी
शेन वॉटसनच्या धुवांधार खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएल २०१८चे जेतेपद जिंकले. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ११७ धावांची खेळी केली.
May 28, 2018, 11:21 AM ISTवर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताची आज इराणशी गाठ
कबड्डी वर्ल्डकप 2016चा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावण्यासाठी यजमान भारत आणि इराण हे दोन्ही संघ सज्ज झाले.
Oct 22, 2016, 11:17 AM IST