Chanakya Niti Quotes: आर्य चाणाक्य (Chanakya Niti) यांनी सुखी आयुष्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. सुखी कौटुंबिक जीवनासाठी चाणक्य (royal advisor) यांनी सांगितलेल्या शब्दांचं पालन केल्यास जीवन फायदेशीर होईल. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. सुखी वैवाहिक जीवनासाठी स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. दोघांपैकी एकाचा स्वभाव जुळला नाही तर माणसाचं जगणं कठीण होतं. (Indian polymath )
चाणक्य यांनी आपल्या धोरणात स्त्रीच्या स्वभावाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. (relation of husband and wife) चाणक्याच्या मते, प्रत्येक महिलेचा स्वभाव वेगळा असतो. पण काही महिलांच्या स्वभावामुळे पुरुषाच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. (Why is Chanakya so intelligent?)
पत्नीचा हा स्वभाव नात्यात कटूपणा आणतो (nature of the wife)
चाणक्या यांनी स्त्रियांच्या स्वभावाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. (What is Chanakya famous for?) स्त्रीचा स्वभाव चांगला नसेल होऊ शकत नाही, असं त्यांचे म्हणणे आहे. जर तुमच्या पत्नीचा स्वभाव चांगला नसेल, तर अशा स्त्रीसोबत घर स्वर्ग होऊ शकत नाही. पतीच्या यशात पत्नीचा मोलाचा वाटा असतो असं म्हणतात, पण पत्नी दुष्ट असेल तर त्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते.
फसवणूक करणारी महिला
कोणत्याही नात्यामध्ये विश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. पती-पत्नीचं नातं तर फक्त आणि फक्त विश्वासावर आधारलेलं असतं. त्यामुळे या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक नात्याला वेगळं वळण देते. त्यामुळे फसणूक नात्याचा अंत करु शकते.
स्वार्थी महिला (Selfish woman)
चाणक्य यांच्या मते, स्वार्थी स्त्रीसोबत राहणे देखील खूप धाडसी काम आहे. नात्यात दोन्ही बाजूंनी त्यागाची भावना असली पाहिजे असे म्हणतात. एकमेकांसाठी त्याग केल्यानेच पती-पत्नीमधील प्रेम (Love) वाढतं. स्वार्थी स्त्री तुम्हाला कधीही अडचणीत आणू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. 24TAAS त्याची पुष्टी करत नाही.)