Panchang Today : पौष महिन्यातील पौर्णिमासह गुरुपुष्यामृत योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Jan 25, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : पौष महिन्यातील पौर्णिमासह गुरुपुष्यामृत योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग? title=
today panchang 25 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and Thursday panchang and Paush Purnima 2024 and Guru Pushya Yoga 2024

Panchang 25 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. आज पौष महिन्यातील या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हटलं जात.  त्याशिवाय आज गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग असणार आहे. तर चंद्र आज कर्क राशीत आहे. (Thursday Panchang)   

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा यांची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 25 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and Thursday panchang and Paush Purnima 2024 and Guru Pushya Yoga 2024)

आजचं पंचांग खास मराठीत! (25 January 2024 panchang marathi)

आजचा वार - गुरुवार  
तिथी - पौर्णिमा - 23:26:32 पर्यंत
नक्षत्र - पुनर्वसु - 08:17:31 पर्यंत
करण -  विष्टि - 10:36:47 पर्यंत, भाव - 23:26:32 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - विश्कुम्भ - 07:31:43 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 07:12:49 वाजता
सूर्यास्त - 17:54:18
चंद्र रास - कर्क
चंद्रोदय - 17:30:00
चंद्रास्त - चंद्रोस्त नाही
ऋतु - शिशिर

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 10:41:29
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - पौष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 10:46:38 पासुन 11:29:24 पर्यंत, 15:03:14 पासुन 15:46:00 पर्यंत
कुलिक – 10:46:38 पासुन 11:29:24 पर्यंत
कंटक – 15:03:14 पासुन 15:46:00 पर्यंत
राहु काळ – 13:53:44 पासुन 15:13:55 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:28:46 पासुन 17:11:32 पर्यंत
यमघण्ट – 07:55:34 पासुन 08:38:20 पर्यंत
यमगण्ड – 07:12:49 पासुन 08:33:00 पर्यंत
गुलिक काळ – 09:53:11 पासुन 11:13:22 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:12:10 पासुन 12:54:56 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)