1/10
![1. सोहा अली खान
सोहाने दिल्लीच्या द ब्रिटिश विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बॅलिऑल महाविद्यालयात शिक्षण घेतलं. सोहाने लंडन कॉलेज ऑफ इकनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायंसमधून इंटरनॅशनल रिलेशंसमध्ये पदव्युत्तर पूर्ण केलं.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/08/26/112230-sohaalikhan.jpg)
2/10
![2. आर. माधवन
माधवनने कोल्हापुरच्या राजाराम महाविद्यालयातून पदवी घेतली. याला भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सांस्कृतिक राजदूतम्हणून निवडलं गेलं होतं. माधवनने महाराष्ट्राच्या सर्वोत्तम विद्यार्थीचं टाइटल सुद्धा मिळवलं आहे. ज्यामुळे त्याला इंग्लंडची ट्रिप आणि रॉयल आर्मी, नेवी आणि एयर फोर्सचं प्रशिक्षण मिळालं आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/08/26/112221-r-madhvan.jpg)
2. आर. माधवन माधवनने कोल्हापुरच्या राजाराम महाविद्यालयातून पदवी घेतली. याला भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सांस्कृतिक राजदूतम्हणून निवडलं गेलं होतं. माधवनने महाराष्ट्राच्या सर्वोत्तम विद्यार्थीचं टाइटल सुद्धा मिळवलं आहे. ज्यामुळे त्याला इंग्लंडची ट्रिप आणि रॉयल आर्मी, नेवी आणि एयर फोर्सचं प्रशिक्षण मिळालं आहे.
3/10
![3. अमिताभ बच्चन
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी नैनीतालच्या शेरवुड महाविद्यालयातून पदवी पूर्ण केल्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोड़ीमल महाविद्यालयातून विज्ञान आणि कला या दोघांमध्ये पदवी घेतली.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/08/26/112219-amitabh.jpg)
4/10
![4. फरहान अख्तर
अॅक्टर, डायरेक्टर, प्रोड्यूसर, स्क्रीनराइटर, लिरिसिस्ट, टेलिव्हिजन होस्ट आणि सिंगर असा बहु प्रतिभावान फरहान अख्तरने मानिकजी कूपरमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर मुंबईच्या केएचआर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी पूर्ण केली.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/08/26/112217-faran-ak.jpg)
5/10
![5. अभिषेक बच्चन
मुंबईच्या जमनाबाई नारसी स्कूल, बॉम्बे स्कॉटिश स्कूल आणि दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर अभिषेकने स्वित्झर्लंडच्या ऐगलन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. नंतर बॉस्टन विद्यापीठातूनही शिक्षण घेतलं.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/08/26/112216-abhi.jpg)
6/10
![6. सोनू सूद
सोनू सूदने यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनियरिंग या महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग पूर्ण केले आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/08/26/112215-sidhath.jpg)
7/10
![7. सिद्धार्थ
सिद्धार्थने दिल्ली विद्यापीठाच्या किरोड़ी मल महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी पूर्ण केल्यानंतर मुंबईच्या के एस.पी. जैन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅंड रिसर्चमध्ये एमबीए पूर्ण केलं आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/08/26/112214-sidhart.jpg)
8/10
![8. विद्या बालन
विद्याने मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातून समाजशास्त्रात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पूर्ण केलं.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/08/26/112213-vidya.jpg)
9/10
![9. प्रिती झिंटा
प्रिती झिंटाने सायकोलॉजीमध्ये पदवी आणि क्रिमिनल सायकोलॉजीमध्ये पदव्युत्तर पूर्ण केलं आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2014/08/26/112212-priti.jpg)