बॉलिवूड स्टार्सची ही पहिली ओळख...

Dec 11, 2014, 17:13 PM IST
1/11

राजकुमार हिराणी
‘पीके’ या सिनेमाची सध्या जोरदार हवा सुरू आहे... या सिनेमाचा दिग्दर्शक राजकुमार हिराणीला तुम्ही कधी अभिनय करताना पाहिलंय? नाही, मग हे पाहाच...  

2/11

शाहीद कपूर
‘हैदर’ या सिनेमातून आपल्या अभिनयाची प्रगल्भता ठळ्ळकपणे दाखवून देणारा हा चुणचुणीत मुलगा पहिल्यांदा एका हेल्थ ड्रिंकच्या जाहिरातीत दिसला होता. 

3/11

प्रीती झिंटा
बॉलिवूडमधलं करिअर आणि आयपीएलच्या नव्या इनिंगआधी ही डिंपल गर्ल एका चॉकलेटच्या कमर्शिअलमध्ये दिसली होती. तिच्यातला फरक तुम्हाला दिसून येईलच... 

4/11

विद्या बालन
‘हम पाँच’ या कार्यक्रमात दिसलेली विद्या बालनही मोठ्या पडद्यावर दिसण्याआधी एका साऊथ इंडियन पत्नीच्या भूमिकेत दिसली होती... 

5/11

कतरिना कैफ
बॉलिवूडची ही सेक्सी गर्लही करिअरच्या सुरुवातीला एका जाहिरातीत दिसली होती... पाहा, 

6/11

प्रियांका चोप्रा
मिस वर्ल्डचा खिताब आपल्या नावावर नोंदवल्यानंतर प्रियांका मोठ्या पडद्यावर दिसण्याआधीच एका केसांच्या तेलाच्या जाहिरातीत दिसली होती... पाहा, तुम्ही ओळखू शकताय का तिला?

7/11

सलमान खान
‘मैंने प्यार किया’ आणि नंतर ‘बीवी हो तो ऐसी’ आणि नंतर अशाच अनेक सिनेमांतून दबंग खान पुढे आला... पण, हाच सलमान एका जाहिरातीत अवघ्या काही सेकंदांसाठी दिसला होता. 

8/11

शाहरुख खान
हे तर एव्हाना सगळ्यांनाच माहीत आहे की शाहरुखच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून झालीय पण हाच ‘बॉलिवूडचा बादशहा’ एका ‘स्वस्त आणि मस्त’ मोटारसायकलच्या जाहिरातीतून दिसला होता. 

9/11

ऐश्वर्या राय-बच्चन
‘मिस वर्ल्ड’ हा खिताब आपल्या नावावर नोंदवण्याआधीच ऐश्वर्याची एक झलक एका जाहिरातीतून पाहायला मिळाली होती... आमिर खान आणि महिमा चौधरी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या जाहिरातीतीली ‘संजू’ ऐश्वर्याच होती. 

10/11

दीपिका पादूकोण 
‘ओम शांति ओम’ या सिनेमातून बॉलिवूड एन्ट्री करणाऱ्या दीपिकाच्या अदा त्यापूर्वी पाहायला मिळाल्या होत्या त्या एका टूथपेस्टच्या जाहिरातीमधून... 

11/11

सध्याचे आघाडीचे बॉलिवूड स्टार्स मोठ्या पडदा गाजवत असले तरी ते लोकप्रिय होण्याअगोदर काही छोट्या छोट्या जाहीरातींतूनही झळकले होते... आठवा तुम्ही तुमच्या आवडत्या कलाकारांना त्यांच्या पहिल्या सिनेमापूर्वीही कधी पाहिलं होतं का?  