शाहरूख खान
शाहरुखनं पाकिस्तनमधील एका चॅनलसाठी कार्यक्रम करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यातच २०१० साली मुंबईवरील हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण होत होते. त्यावेळेस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या कार्यालयात जाऊन शाहरुखला मारहाण केली आणि कार्यालयाची वाट लावली.
2/6
जॉन इब्राहिम
एका कार्यक्रमादरम्यान चाहत्यांशी हात मिळवला नाही म्हणून एका माथेफिरुनं बेगंळुरु इथं जॉनला मारहाण केली.
3/6
हृतिक रोशन
बँगबँगच्या स्क्रिनिंग दरम्यान जुहू इथं एका व्यक्तीनं हृतिकची कॉलर धरली. यावेळी तो पूर्ण शांत राहिला आणि काहीही प्रतिक्रीया दिल्या नाही.
4/6
इरफान खान आणि शाहिद कपूर
हैदर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काश्मीरमध्ये काही युवकांनी या दोघांना मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर शूटिंग पुन्हा सुरु करण्यात आला
5/6
श्रुती हसन
एका घुसखोर माथेफिरूनं श्रुती हसनचा गळाधरत तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस श्रुतीनं त्या घुसखोरावर दार आदळले. श्रुतीची ही हिम्मत बघून घुसखोरानं तिथून पळ काढला.
6/6
गौहर खान
गोरेगाव इथं एका गाण्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना गौहर खानला अकिल मलिक नावाच्या २४ वर्षीय युवकानं जोरदार कानाखाली लगावली होती. तिच्या कपड्यांवरून मलिक चि़डला होता. त्याला अटक करण्यात आलीय.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.