1/6
2/6
3/6
स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्य
१९७७ हे वर्ष स्मिता पाटील यांच्या करियरमधील टर्निंग पॉईट ठरले. यावर्षी `भूमिका` आणि `मंथन` हे दोन सिनेमे यशस्वी झाले. या कलात्मक चित्रपटांतून त्यांनी नसीरुदीन शाह, शबाना आजमी, अमोल पालेकर आणि अमरीश पुरी सारख्या कसदार कलाकारांसोबत काम करून अभिनयात आपला वेगळा ठसा उमटविला.
4/6
स्मिता पाटील...आरासपाणी सौंदर्य
`मंथन` ला हिन्दी सिनेमा जगतातील उत्तम सिनेमांमधील एक म्हणून ओळखले जाते. गुजरातच्या दूध व्यापाऱ्यांवर आधारित या सिनेमाला गुजरात येथील सुमारे पाच लाख मजुरांनी आपल्या दैनंदिन उत्पन्नापैकी २ रूपये निर्मात्यांना दिले. हा चित्रपट हिट होण्यात जितका हात निर्माता, दिग्दर्शकांचा तितकाच महत्त्वपूर्ण आहे स्मिता पाटील यांचा अभिनय!
5/6
6/6