मन्ना डेंची टॉप ११ हिंदी गाणी...

Oct 24, 2013, 08:33 AM IST
1/11

प्यार हुआ इक़रार हुआ है (श्री 420)प्यार हुआ इक़रार हुआ है...चित्रपट: श्री 420गायक: मन्ना डे आणि लता मंगेशकरसंगीतकार: शंकर-जयकिशनदिग्दर्शक: राज कपूर

प्यार हुआ इक़रार हुआ है (श्री 420)
प्यार हुआ इक़रार हुआ है...
चित्रपट: श्री 420
गायक: मन्ना डे आणि लता मंगेशकर
संगीतकार: शंकर-जयकिशन
दिग्दर्शक: राज कपूर

2/11

ऐ मेरी जोहरा जबीं (वक्त)ऐ मेरी जोहरा जबीं...चित्रपट: वक्त (१९६५)गायक: मन्नाडेसंगीतकार: रवी

ऐ मेरी जोहरा जबीं (वक्त)
ऐ मेरी जोहरा जबीं...
चित्रपट: वक्त (१९६५)
गायक: मन्नाडे
संगीतकार: रवी

3/11

ये रात भीगी भीगी (चोरी चोरी)ये रात भीगी भीगी...चित्रपट: चोरी चोरी (१९५६)गीतकार : हसरत जयपुरीगायक : लता - मन्ना डेसंगीतकार : शंकर जयकिशन,

ये रात भीगी भीगी (चोरी चोरी)
ये रात भीगी भीगी...
चित्रपट: चोरी चोरी (१९५६)
गीतकार : हसरत जयपुरी
गायक : लता - मन्ना डे
संगीतकार : शंकर जयकिशन,


4/11

यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी (जंजीर)चित्रपट: जंजीर (१९७३)संगीत: कल्याणजी- आनंदचीगायक: मन्ना डेकलाकार: प्राण आणि अमिताभ बच्चन

यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी (जंजीर)
चित्रपट: जंजीर (१९७३)
संगीत: कल्याणजी- आनंदची
गायक: मन्ना डे
कलाकार: प्राण आणि अमिताभ बच्चन

5/11

तुझे सूरज कहूं या चंदा... (एक फूल दो माली)तुझे सूरज कहूं या चंदा... चित्रपट: एक फूल दो माली (१९६९)गायक: मन्ना डेसंगीत: रवीLyrics By: प्रेम धवन.

तुझे सूरज कहूं या चंदा... (एक फूल दो माली)
तुझे सूरज कहूं या चंदा...
चित्रपट: एक फूल दो माली (१९६९)
गायक: मन्ना डे
संगीत: रवी
Lyrics By: प्रेम धवन.

6/11

तू प्यार का सागर है... (सीमा)चित्रपट: सीमा (१९५५) संगीत: शंकर-जयकिशनगायक: मन्ना डे

तू प्यार का सागर है... (सीमा)
चित्रपट: सीमा (१९५५)
संगीत: शंकर-जयकिशन
गायक: मन्ना डे

7/11

कसमें वादे प्यार वफा... (उपकार)उपकार चित्रपटातलं `कसमें वादे प्यार वफा...` हे गाणं अभिनेते प्राण यांच्यावर चित्रीत झालं... मन्ना डे यांनी गायलेलं गाणं...

कसमें वादे प्यार वफा... (उपकार)
उपकार चित्रपटातलं `कसमें वादे प्यार वफा...` हे गाणं अभिनेते प्राण यांच्यावर चित्रीत झालं... मन्ना डे यांनी गायलेलं गाणं...

8/11

लागा चुनरी में दाग... (दिल ही तो है)संगीतकार रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं दिल ही तो है चित्रपटातलं मन्ना डे यांनी गायलेलं `लागा चुनरी में दाग...` हे गीत

लागा चुनरी में दाग... (दिल ही तो है)
संगीतकार रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं दिल ही तो है चित्रपटातलं मन्ना डे यांनी गायलेलं `लागा चुनरी में दाग...` हे गीत

9/11

एक चतुर नार करके श्रृंगार (पडोसन)पडोसन चित्रपटातलं `एक चतुर नार करके श्रृंगार` हे किशोर कुमार यांच्यासोबत मन्ना डेंनी गायलेलं ड्यूएट गाणं... जे आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहे...

एक चतुर नार करके श्रृंगार (पडोसन)
पडोसन चित्रपटातलं `एक चतुर नार करके श्रृंगार` हे किशोर कुमार यांच्यासोबत मन्ना डेंनी गायलेलं ड्यूएट गाणं... जे आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहे...


10/11

ऐ मेरे प्यारे वतन... (काबुलीवाला)चित्रपट : काबुलीवाला,  संगीतकार : सलिल चौधरी; गायक : मन्ना डे; गीतकार: प्रेम धवन. ऐ मेरे प्यारे वतन...

ऐ मेरे प्यारे वतन... (काबुलीवाला)
चित्रपट : काबुलीवाला, संगीतकार : सलिल चौधरी; गायक : मन्ना डे; गीतकार: प्रेम धवन.
ऐ मेरे प्यारे वतन...

11/11

जिंदगी कैसी ये पहेली... (आनंद)आनंद (१९७१) साली रिलीज झालेल्या या सिनेमातलं जिंदगी कैसी ये पहेली हाय...मन्ना डेंचं प्रसिद्ध गाणं....

जिंदगी कैसी ये पहेली... (आनंद)
आनंद (१९७१) साली रिलीज झालेल्या या सिनेमातलं जिंदगी कैसी ये पहेली हाय...
मन्ना डेंचं प्रसिद्ध गाणं....