बिग बींची सलमानला जादू की झप्पी!

Oct 11, 2013, 17:47 PM IST
1/4

बिग बींची सलमानला जादू की झप्पी!फिल्म सिटी स्टुडियोत बिग बीच्या सेटच्या बाजुलाच अभिनेता सलमान खान शूटिंग करत होता. तिथं जाऊन त्याला अमिताभनी जादू की झप्पी दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. सलमान मध्यंतरी आजारी असल्याचं समजल्यानं आपण त्यांना भेटलो, असं बिग बींनी स्पष्टीकरण केलंय.

बिग बींची सलमानला जादू की झप्पी!

फिल्म सिटी स्टुडियोत बिग बीच्या सेटच्या बाजुलाच अभिनेता सलमान खान शूटिंग करत होता. तिथं जाऊन त्याला अमिताभनी जादू की झप्पी दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. सलमान मध्यंतरी आजारी असल्याचं समजल्यानं आपण त्यांना भेटलो, असं बिग बींनी स्पष्टीकरण केलंय.

2/4

बिग बींची सलमानला जादू की झप्पी!अमिताभने सलमानला जादू की झप्पी तर दिलीच आणि तब्येतीची विचारपूस केली. हे फोटो अमिताभ यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाउन्टवर अपलोड केले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

बिग बींची सलमानला जादू की झप्पी!

अमिताभने सलमानला जादू की झप्पी तर दिलीच आणि तब्येतीची विचारपूस केली. हे फोटो अमिताभ यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाउन्टवर अपलोड केले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

3/4

बिग बींची सलमानला जादू की झप्पी!ऐश्वर्या राय आणि सलमानच्या कथित अफेअरमुळं सलमानसोबत बच्चन कुटुंबियांचे संबंध फारसे सौहार्दाचे नव्हते. अशात अमिताभ बच्चन यांनी सलमान खानची भेट घेतल्यामुळे बॉलिवुडमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

बिग बींची सलमानला जादू की झप्पी!

ऐश्वर्या राय आणि सलमानच्या कथित अफेअरमुळं सलमानसोबत बच्चन कुटुंबियांचे संबंध फारसे सौहार्दाचे नव्हते. अशात अमिताभ बच्चन यांनी सलमान खानची भेट घेतल्यामुळे बॉलिवुडमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

4/4

बिग बींची सलमानला जादू की झप्पी!बिग बी अमिताभ बच्चन यांनी अभिनेता सलमान खानच्या शुटिंगच्या सेटवर जाऊन त्याची एका व्यक्तीसोबत भेट घेतली. कोण होती ती?

बिग बींची सलमानला जादू की झप्पी!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी अभिनेता सलमान खानच्या शुटिंगच्या सेटवर जाऊन त्याची एका व्यक्तीसोबत भेट घेतली. कोण होती ती?