इंद्रधनुष्य, हिरवळ आणि ढगांचा पसारा, सुंदर स्वप्नचं जणू; साताऱ्यातील अप्रतिम पर्यटनस्थळ यवतेश्वर
यवतेश्वर पठार हे साताऱ्यातील अप्रतिम पर्यटनस्थळ आहे.
वनिता कांबळे
| Sep 20, 2024, 23:58 PM IST
Yevateshwar Satara : सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश आहे. कोयना खोरं, महाबळेश्वर, कास पठार ही साताऱ्या जिल्ह्यातील ही लोकप्रिय पर्यटन स्थळं सर्वांनाच माहित आहेत. साताऱ्यात यवतेश्वर नावाचे अप्रतिम पर्यटनस्थळ आहे. यवतेश्वर पठाराने हिरवा शालू पांघरला आहे. या पठारावर अनेक रानफुलं बहरली आहेत. यवतेश्वर पठाराचे निसर्ग सौंदर्य आणखी बहरले आहे.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/20/794224-yavateshwar7.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/20/794223-yavateshwar6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/20/794222-yavateshwar5.jpg)