कार्तिक आर्यन लवकरच चढणार बोहल्यावर? इन्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. आपल्या यशाचा मुकूट न मिरवता तो अनेकांना मदत देखील करताना दिसतो.

Saurabh Talekar | Feb 17, 2024, 19:56 PM IST

Kartik Aaryan wedding : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. आपल्या यशाचा मुकूट न मिरवता तो अनेकांना मदत देखील करताना दिसतो.

1/7

दिलदार माणूस

कार्तिक तसा दिलदार माणूस... नुकताच कार्तिक आर्यन त्याच्या बॉडिगार्डच्या लग्नाला म्हणजेच सचिन अंजर्लेकर याच्या लग्नाला हजेरी लावली होती. 

2/7

चित्रपट

भूल भूलैय्या 2, शहजादा, सोनू के टीटू की स्वीटी, पती पत्नी और वो, लव आज कल, लुका छुपी, फ्रेडी अशा अनेक चित्रपटात त्याने काम केलंय.

3/7

क्रश

सोशल मीडियावर कार्तिकची फॅन फॉलोविंग भरपूर आहेत. तर अनेक तरुणी कार्तिक आर्यनला क्रश मानतात. 

4/7

तरुणींना धक्का

मात्र, आता अनेक तरुणींना धक्का देणारी बातमी समोर आलीये. कार्तिक आर्यनने त्याच्या इन्टाग्रामवर एक पोस्ट करून अनेक तरुणांच्या हृद्याचे ठोके वाढवले आहेत.

5/7

दोन फोटो

नुकतंच कार्तिकने एक पोस्ट करत खळबळ उडवली.  काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये कार्तिकने दोन फोटो शेअर केले.  

6/7

लग्नासाठी तयार

लग्नासाठी तयार, असं म्हणत त्याने या फोटोंना कॅप्शन दिलंय. त्यामुळे आता मनोरंजन विश्वास चर्चा सुरू झाल्या आहेत.

7/7

कोण आहे ती?

कोणाचं लग्न? कोण आहे ती? असे प्रश्न विचारत तरुणींनी कार्तिकच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x