विमानच्या वेगाने धावणाऱ्या जगातल्या 'या' सुपरफास्ट ट्रेन तुम्हाला माहितेय का ?
लोकलचा आणि सुपरफास्ट मेलचा प्रवास हा प्रत्येकाने कधी न कधी अनुभवलेला असतो. वंदे भारत एक्सप्रेसला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. पण तुम्हाला' या' जगातील सुपरफास्ट एक्सप्रेस माहितेय का ? चला तर मग जाणून घेऊयात.
1/7
CR400 ‘Fuxing
![CR400 ‘Fuxing](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/17/708315-fuxing.jpg)
2/7
Shanghai Maglev
![Shanghai Maglev](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/17/708306-shanghaimaglev.jpg)
ही एक्सप्रेस ताशी 460 किलोमीटर धावते. ही एक्सप्रेस 30 किलोमीटर अंतर केवळ 7 मिनिटांत पार करते. जर ही ट्रेन भारतात असती तर दिल्ली ते पाटणा हे अंतर केवळ दोन तासात पार केले असते. चीन बनावटीची ही ट्रेन पारंपारीक रेल्वे ट्रॅकवर धावत नाही. या वेगवान ट्रेनला धावण्यासाठी चुंबकीय बळ मोठ्या प्रमाणात लागते. चीनमधल्या वेगवान ट्रेनपैकी ही एक ट्रेन आहे.
3/7
ICE3
![ICE3](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/17/708304-ice3.jpg)
4/7
TGV
![TGV](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/17/708303-tgv.jpg)
5/7
JR East E5
![JR East E5](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/17/708302-jreaste5.jpg)
6/7
Al Boraq
![Al Boraq](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/17/708301-alboraq.jpg)