₹120000000000 ची संपत्ती, कर्मचाऱ्यांना आलिशान गाड्या भेट... कोण आहेत सावजी? मुलाच्या लग्नात खुद्द PM मोदींची हजेरी
सूरतचे सर्वात श्रीमंत सावजी ढोलकिया यांचा मुलगा द्रव्य ढोलकिया आणि जान्हवी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोघांचे लग्न गुजरातमधील दुधाला येथील हेत नी हवेली येथे पार पडले. ढोलकिया कुटुंबाने शेअर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये पीएम मोदी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देताना दिसत आहेत.
Pravin Dabholkar
| Oct 31, 2024, 18:01 PM IST
Savji Dholakia:सूरतचे सर्वात श्रीमंत सावजी ढोलकिया यांचा मुलगा द्रव्य ढोलकिया आणि जान्हवी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोघांचे लग्न गुजरातमधील दुधाला येथील हेत नी हवेली येथे पार पडले. ढोलकिया कुटुंबाने शेअर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये पीएम मोदी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देताना दिसत आहेत.
1/7
₹120000000000 ची संपत्ती, कर्मचाऱ्यांना आलिशान गाड्या भेट... कोण आहेत सावजी? मुलाच्या लग्नात खुद्द PM मोदींची हजेरी
![₹120000000000 ची संपत्ती, कर्मचाऱ्यांना आलिशान गाड्या भेट... कोण आहेत सावजी? मुलाच्या लग्नात खुद्द PM मोदींची हजेरी who is savji dholakia biggest diamond owner Inspirational Marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/31/809470-savjidholakias1.png)
2/7
हरी कृष्ण ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन
![हरी कृष्ण ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन who is savji dholakia biggest diamond owner Inspirational Marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/31/809469-savjidholakias02.png)
मी पंतप्रधान मोदींना भेटून लग्नासाठी आमंत्रित केले होते. द्रव्य आणि जान्हवीने आयुष्याची नवी सुरुवात केली. या आनंदाच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती लाभली. यामुळे आमचे कुटुंब कृतज्ञत आहे.तसेच आम्हाला याचा अभिमान आहे.आम्ही खूप भाग्यवान आहोत, असे हरी कृष्ण ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन सावजी ढोलकिया सांगतात.
3/7
परंपरेची आठवण करून देणारा दिवस
![परंपरेची आठवण करून देणारा दिवस who is savji dholakia biggest diamond owner Inspirational Marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/31/809468-savjidholakias03.png)
4/7
नरेंद्र मोदींना दिल्लीत भेटलो
![नरेंद्र मोदींना दिल्लीत भेटलो who is savji dholakia biggest diamond owner Inspirational Marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/31/809467-savjidholakias04.png)
5/7
कर्मचाऱ्यांना 600 कार भेट
![कर्मचाऱ्यांना 600 कार भेट who is savji dholakia biggest diamond owner Inspirational Marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/31/809466-savjidholakias05.png)
6/7
6500 हून अधिक कर्मचारी
![6500 हून अधिक कर्मचारी who is savji dholakia biggest diamond owner Inspirational Marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/31/809465-savjidholakias06.png)