पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये Vaani Kapoor चं सौंदर्य म्हणजे...
सिनेमांप्रमाणेचं वाणी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर बेफिक्रे या सिनेमामुळे प्रकाशझोतात आली होती. 2013 मध्ये शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वाणी कपूरला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनय कारकीर्द सुरू करणाऱ्या वाणीने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने बॉलिवूडच्या सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.
1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/03/18/480232-vnk01.png)