जगातील सर्वात सुंदर राणी राजाच्या ‘त्या’ अटीसाठी शहरात फिरली विवस्त्र; ज्यांनी तिला पाहिलं त्यांना...

Lady Godiva Story : या जगातील सर्वात सुंदर राणी ही राजाचा एका अटीसाठी संपूर्ण शहरात विवस्त्र फिरली. ज्या लोकांनी तिला विवस्त्र पाहिलं त्यांना...कोण होती ही राणी? आणि कोणत्या अटीसाठी तिने हे पाऊल उचल पाहूयात.       

नेहा चौधरी | Feb 10, 2025, 20:18 PM IST
1/7

इतिहासातील एक अशा राणीबद्दल जाणून घेणार आहोत, जी अंगावर एकही कपडा न घालता अख्ख शहर फिरली होती. तिच्या या कृत्यामुळे तिच्यावर टीका नाही तर जी जगातील सर्वात महान राणी ठरली होती.   

2/7

जगातील सर्वात सुंदर आणि महान राणीचं नाव होतं लेडी गोडिव्हा, जी राजा कॅन्यूटची पत्नी होती. कॅन्यूट हा ब्रिटनचा राजा होता आणि तो प्रजेतील लोकांकडून मोठ्या प्रमाणात कर आकारायचा. त्यामुळे प्रजा राजाचा दृष्ट कृत्याला वैतागली होती.   

3/7

मात्र राणी लेडी गोडिव्हा ही दयाळू होती. सुमारे 900 वर्षांपूर्वी तिला प्रजेचे दु:ख पाहवलं गेलं नाही. त्यामुळे तिने राजा आणि तिचा नवरा कॅन्युटला जनतेवरील कराचे ओझे कमी करण्यासाठी किंवा माफ करण्यासाठी मागणी केली.   

4/7

पण राजा निर्दयी होता, त्याने राणीच्या दयाळूपणाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्याने राणीसमोर सर्वात कठीण आणि न पूर्ण होणार अशी अट ठेवली. पण राणीने जनतेसाठी ही अट स्विकारली.   

5/7

जनतेवरील कर बंद करेल पण त्यापूर्वी राणीने लंडनच्या रस्त्यावर अंगावर एकही कपडे न घालता फिरावे. राणीने अट मान्य केली आणि घोड्यावर स्वार होऊन ती विवस्त्र शहरातून फिरली.   

6/7

राणी जेव्हा रस्त्यावरुन फिरत होती तेव्हा शहरातील प्रत्येक घराच्या, इमारतीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवण्यात आली होती. त्यासोबत लोकांना ताकीद देण्यात आली होती की, कोणीही घराबाहेर पडणार नाही. 

7/7

राणीच्या या त्यागला पाहून जनताही भावूक ढाली आणि त्यांना राणीबद्दल अजून आदर वाढला. राणीचा आदर म्हणून राणी विवस्त्र फिरत असताना कोणीही घराबाहेर आले नाहीत. पण एका व्यक्तीने राणीला त्या अवस्थेत पाहिलं. त्यामुळे त्याचे डोळे फोडण्यात आले. तर राणीने अट पूर्ण केल्यामुळे राजाने लोकांना करमुक्त केलं.