नोकरी, व्यवसाय काहीच न करता इथं भारतीय फक्त एका मिनिटांत बनतात करोडपती; खिशात फक्त 50 हजार रुपये पाहिजेत
'या' सुंदर देशात पाऊल टाकताच भारतीय एका मिनिटांत बनतात करोडपती बनतात. जाणून घेऊया हा अनोखा देश कोणता?
वनिता कांबळे
| Feb 10, 2025, 21:50 PM IST
Laos Facts : तुम्ही कोट्यधीश असाल किंवा नसाल, पण आपल्याजवळ भरपूर पैसे असावेत आपण श्रीमंत व्हावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. मध्यमवर्गीय लोकांना कोट्यधीश होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात आणि बराच काळ धीर धरावा लागतो. मात्र तुम्हाला फार पैसे न कमावता कोट्यधीश व्हायचं असेल तर जगातील एक देश तुमची वाट पाहतोय. या देशात आल्यानंतर तुम्हाला कोट्यधीश असल्याची अनुभूती मिळते. या देशाचं नाव आहे लाओस.
1/7
2/7
3/7
6/7