Urfi Javed New Year : मित्रांसोबत उर्फी जावेदचा जल्लोष, अशा कपड्यांमध्ये साजरा केला न्यू इयर
Urfi Javed New Year : उर्फीनं आपल्या लाडक्या मित्रांसोबत नवं वर्षाचं स्वागत केले आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देताना उर्फीनं आपल्या मित्रांसमावेत जंग्गी पार्टी केली आहे. सध्या तिचे हेच फोटो सगळीकडे व्हायरल होत आहेत.
Urfi Javed New Year : उर्फी आपल्या विचित्र फॅशनमुळे कायमच चर्चेत असते. त्यामुळे कुठल्या ओकेशनला ती काय घालते आणि तिच्या नवा लुक काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा तिच्या चाहत्यांसोबत सर्वांनाच असते. सध्या तिचे न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटो सगळीकडे व्हायरल होत आहेत.
1/5
Urfi Javed New Year : मित्रांसोबत उर्फी जावेदचा जल्लोष, अशा कपड्यांमध्ये साजरा केला न्यू इयर
![Urfi Javed New Year : मित्रांसोबत उर्फी जावेदचा जल्लोष, अशा कपड्यांमध्ये साजरा केला न्यू इयर urfi javed new year celebration goes viral see urfis new year photos with friends](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/01/549472-ur5.jpg)
2/5
Urfi Javed New Year : मित्रांसोबत उर्फी जावेदचा जल्लोष, अशा कपड्यांमध्ये साजरा केला न्यू इयर
![Urfi Javed New Year : मित्रांसोबत उर्फी जावेदचा जल्लोष, अशा कपड्यांमध्ये साजरा केला न्यू इयर urfi javed new year celebration goes viral see urfis new year photos with friends](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/01/549470-ur3.jpg)
3/5
Urfi Javed New Year : मित्रांसोबत उर्फी जावेदचा जल्लोष, अशा कपड्यांमध्ये साजरा केला न्यू इयर
![Urfi Javed New Year : मित्रांसोबत उर्फी जावेदचा जल्लोष, अशा कपड्यांमध्ये साजरा केला न्यू इयर urfi javed new year celebration goes viral see urfis new year photos with friends](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/01/549468-ur2.jpg)
4/5
Urfi Javed New Year : मित्रांसोबत उर्फी जावेदचा जल्लोष, अशा कपड्यांमध्ये साजरा केला न्यू इयर
![Urfi Javed New Year : मित्रांसोबत उर्फी जावेदचा जल्लोष, अशा कपड्यांमध्ये साजरा केला न्यू इयर urfi javed new year celebration goes viral see urfis new year photos with friends](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/01/549464-ur1.jpg)