1/6
'उपर वाले दे लाख लाख शुकर'; सेलिब्रिटी जोडी पुन्हा आई-बाबा होण्याच्या तयारीत
!['उपर वाले दे लाख लाख शुकर'; सेलिब्रिटी जोडी पुन्हा आई-बाबा होण्याच्या तयारीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/08/30/395481-knbvj5.png)
लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी टीजे सिद्धू यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून कलाविश्वासह अनेकांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी छोट्या पडद्यावरील विश्वात मोस्ट हॅपनिंग कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जोडीनं त्यांच्या नात्यात पुन्हा एकदा नव्या पाहुण्याची चाहुल लागल्याची आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे.
2/6
'उपर वाले दे लाख लाख शुकर'; सेलिब्रिटी जोडी पुन्हा आई-बाबा होण्याच्या तयारीत
!['उपर वाले दे लाख लाख शुकर'; सेलिब्रिटी जोडी पुन्हा आई-बाबा होण्याच्या तयारीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/08/30/395480-knbvj.png)
3/6
'उपर वाले दे लाख लाख शुकर'; सेलिब्रिटी जोडी पुन्हा आई-बाबा होण्याच्या तयारीत
!['उपर वाले दे लाख लाख शुकर'; सेलिब्रिटी जोडी पुन्हा आई-बाबा होण्याच्या तयारीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/08/30/395479-knbvj1.png)
4/6
'उपर वाले दे लाख लाख शुकर'; सेलिब्रिटी जोडी पुन्हा आई-बाबा होण्याच्या तयारीत
!['उपर वाले दे लाख लाख शुकर'; सेलिब्रिटी जोडी पुन्हा आई-बाबा होण्याच्या तयारीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/08/30/395478-knbvj2.png)
'लहान मुलं आपल्यामुळं या जगात येतात. पण, याची खरी आखणी त्या देवाच्याच हाती असते. ते निर्माता आहे. तोच या लहान गोष्टी घडवतो. या अद्वितीच आणि तितक्याच निर्मळ भेटीसाठी खूप खूप धन्यवाद', असं म्हणत पुन्हा एकदा पालक होण्यासाठी आपली निवड केल्याबद्दल त्यानं देवाचे आभार मानले. ही वाढदिवसानिमित्त मिळालेली सर्वात उत्तम भेट असल्याचंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं.
5/6
'उपर वाले दे लाख लाख शुकर'; सेलिब्रिटी जोडी पुन्हा आई-बाबा होण्याच्या तयारीत
!['उपर वाले दे लाख लाख शुकर'; सेलिब्रिटी जोडी पुन्हा आई-बाबा होण्याच्या तयारीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/08/30/395477-knbvj3.png)
6/6
'उपर वाले दे लाख लाख शुकर'; सेलिब्रिटी जोडी पुन्हा आई-बाबा होण्याच्या तयारीत
!['उपर वाले दे लाख लाख शुकर'; सेलिब्रिटी जोडी पुन्हा आई-बाबा होण्याच्या तयारीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/08/30/395476-knbvj4.png)