सोन्याने सजवलेले छत, आलिशान सुविधा... 1300 किलोमीटर रुळांवर धावणारा 'महल' तुम्ही बघितला का?
Saudi Arabia Dream of the Desert: सौदी अरेबिया तेलावरील निर्भरता कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी सौदी अरेबिया पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे.
तेजश्री गायकवाड
| Jan 31, 2025, 17:52 PM IST
Saudi Arabia Dream of the Desert: सौदी अरेबिया तेलावरील निर्भरता कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी सौदी अरेबिया पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे.
1/8
Dream Of The Desert: सध्या असलेल्या रेल्वे मार्गांचा वापर करून सौदी 'ड्रीम ऑफ द डेझर्ट' ट्रेन हा प्रोजेक्ट घेऊन येत आहे. या ट्रेनमध्ये 1,300 किलोमीटरचा मार्ग रियाधपासून निघेल आणि उत्तरेकडे जॉर्डनच्या सीमेजवळ अल कुरयतकडे जाईल. अहवालानुसार, एक ते दोन दिवसांच्या ट्रिपमध्ये अल कासिम, हेल आणि अल जॉफ बघायला मिळेल. याशिवाय ज्यामध्ये किंग सलमान बिन अब्दुलअजीझ नेचर रिझर्व्हच्या सीमेवरील भागाचाही समावेश असेल.
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8